खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी टीका केली. राहुल गांधींकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती असून, केंद्र सरकार त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार नसल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी परराष्ट्र मंत्री एस. […]
Latest News
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
आज भारतीय शेअर बाजारातून एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. बाजारात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी वधारला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही १५० अंकांची उसळी घेतली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून […]
इराणी युद्धनाैकेवर भारताच्या समुद्रहद्दीत हल्ला? या बड्या नेत्याचा दावा, थेट…
संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, आजच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका काय आहे? सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चाच घडू द्यायची नाहीये. ही जी भीती आहे ती राहुल गांधी यांची भीती आहे. कारण राहुल गांधी यांच्याकडून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, गुप्तचर तडजोरी याच्याबाबत त्यांच्या हातात अत्यंत महत्वाची माहिती आहे. […]
PM Kisan Yojana: शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, पीएम किसान योजनेचे दोन हजार या दिवशी खात्यात, सरकारची मोठी घोषणा
PM Kisan 22nd Installment: पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची (PM Kisan 22nd Installment) प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर […]
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाचा भारतावर होत असलेल्या परिणामांवरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी या गंभीर विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली, विशेषतः इंधन दरवाढीसारख्या थेट परिणामांवरून चिंता व्यक्त केली. मात्र, सरकारने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली. या गदारोळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारतीय ग्राहकांचे […]
LPG Price Hike: युद्धाच्या झळा, ऑटो रिक्षाची भाडेवाढ? एलपीजी गॅस दरवाढीचा भडका, तुमच्या खिशाला कात्री लागणार
LPG Price Hike: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता संपूर्ण जगासह भारतालाही बसला आहे. युद्धाची झळ ग्राहकांना बसली आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. तर तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचवेळी आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. […]