• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

महिलेच्या प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया, डॉक्टर पोटातच हातमोजे, रुमाल विसरला, बीडमध्ये धक्कादायक प्रकार !

August 18, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षांच्या महिलेला प्रचंड त्रास सुरू झाला. मात्र तिची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. कारण तपासणीत सिझर ऑपरेशनंतर त्या महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिले होते, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून रुग्णालयच्या […]

Filed Under: Latest News

नियम मोडला, शटर क्लोज! तुकाराम मुंढेंच्या FDA चा ब्लिंकिटला दणका; संभाजीनगरात परवाना निलंबित!

August 18, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून एफडीएकडून राज्यभरात मोठी कारवाई केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या, निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या तसेच अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मुंढे यांच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील ब्लिंकिटच्या सातारा आणि हर्सुलमधील दोन आस्थापनांवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईची राज्यात चांगलीच […]

Filed Under: Latest News

नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन

August 18, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे. या महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन मिळाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना त्यांच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या निवडीनंतर गिरीश महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून पवित्र कुंभनगरी, […]

Filed Under: Latest News

पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे

August 18, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे यांनी पान मसाला जाहिरातींवरच्या कारवाईला उशीर झाल्याचे मान्य केले आहे. याबाबत बोलताना मुंढे म्हणाले की, ‘कारवाईला उशीर झाला असला तरी आता योग्य पाऊल उचलत आहोत.’ ग्राहकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कायदा २०११ चा असून जाहिरातींसंबंधीचे नियम २०१८ मध्ये आले आणि त्यांची अंमलबजावणी जुलै २०१९ पासून सुरू झाली. यानंतरही, या […]

Filed Under: Latest News

आदिवासी, शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी; सर्पदंशावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात समोर येतात. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथी आदिवासी आश्रम शाळेत जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थींनीना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता सरकारने राज्यातील आदिवासी, शेतमजूर आणि शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश […]

Filed Under: Latest News

रिकामटेकडे आहेत, आनंद घेऊ द्या… दिल्लीत जाण्यावरून मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

August 18, 2026 by admin Leave a Comment

काही लोक रिकामटेकडे आहेत. त्यांना काही कामधंदा नाही. त्यांना आनंद घेऊ द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यावर बोललं जात आहे. फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदही दिलं जाणार आहे. फडणवीस कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या काही हातात नाही. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 60
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Page 64
  • Interim pages omitted …
  • Page 532
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..
  • Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या विधानावर खुलासा काय? थेटच म्हणाले…
  • अजय देवगण नाही तर, ‘या’ श्रीमंत उद्योकची बायको असती काजोल! कोण आहे ‘तो’?
  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in