भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. चेन्निथला यांनी तिरंग्याच्या प्रतिमेचा केक कापला असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले असून, चेन्निथला यांनी देशाची माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बावनकुळे यांनी सोनिया […]
Latest News
भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला […]
सरनाईक यांच्या रिसॉर्टसाठी तामलवाडीत दुकानदारांवर बुलडोझर, हाच का तुमचा न्याय, काँग्रेसच आरोप..
धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर रोडवर घेतलेली १९ एकर जमीन वादात सापडली आहे.हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच […]
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल… नेमकं काय घडणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज आपला युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी यावेळी 2018 च्या घटनेचा उल्लेख केला, तसेच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचे म्हटले आहे. ‘आमदार म्हणजे पक्ष नाही’ हा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केला. कपिल सिब्बल […]
मोठी बातमी ! राज्यात 28 ऑगस्टपासून लव्ह जिहादवर बंदी? सक्तीचं धर्मांतर रोखणार?
राज्य सरकारने धर्मांतर रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा आणला आहे. या कायद्याची 28 ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी हे रक्षा बंधनचं मोठं गिफ्टच असल्याचं मानलं जात आहे. या कायद्यामुळे जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखलं जाणार आहे. थोडक्यात लव्ह जिहादवर एक प्रकारची बंदी घालणाराच हा कायदा आहे. नाशिकच्या काळा राम मंदिराचे श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी […]