• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

वारस हक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, परंतु पक्ष मिळत नाही, रामदास कदम यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं

August 22, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर दुसरीकडे अजून शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  वारसहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत […]

Filed Under: Latest News

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोंदीच्या मंत्रिमंडळात…थेट विधानाने चर्चेला उधाण!

August 22, 2026 by admin Leave a Comment

Narendra Modi Cabinet Expansion : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार लक्षात घेता महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाट्यालाही काही मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोरी करून थेट एकनाथ […]

Filed Under: Latest News

मगरीचा हल्ला अन् १० वर्षांच्या लेकीची धाडसी झुंज; आईला दिलं जीवदान

August 22, 2026 by admin Leave a Comment

चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीपात्रात मगरीने महिलेवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. या घटनेत आईवर मगरीने हल्ला केल्यानंतर अवघ्या १० वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईला मगरीच्या तावडीतून बाहेर खेचले. स्वर्णी पवार या चिमुकलीने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला असून, परिसरात तिच्या शौर्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नंदिनी पवार या कपडे धुण्यासाठी वाशिष्ठी […]

Filed Under: Latest News

खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणाल आणि त्याच्या आईचा व्हिडीओ व्हायरल, आईचे पाय धुवून..

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुलाने हट्ट करून आयफोन 15 घेतला. त्यानंतर या फोनचे हप्ते फेडण्यावरून त्याचा वडिलांसोबत वाद झाला. मग काय पोरगा जीव द्यायला डोंगरावर केला. कुणाल चांदगुडे हा अभ्यासात हुशार होता. मात्र, एका हट्ट्याने कुटुंब संपले. खवड्या डोंगरावर कुणाल जीव द्यायला गेला. कुणालला  वाचवण्यासाठी वडील मुरलीधर चांदगुडे पुढे गेले आणि […]

Filed Under: Latest News

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आलेला मुस्लिम तरुण कोण?

August 22, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे. राहुल गांधी पुण्यात आहे. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जेन झीं चा सहभाग त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात असणार आहे. यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. […]

Filed Under: Latest News

ती एक चूक कुणालला नडली? अचानक वडील आले अन्… खवड्या डोंगरावरची काळजात धस्स करणारी माहिती समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव येथील खवड्या डोंगरावर तिघा मायलेकरांचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुलाच्या हट्टामुळे अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. डोंगरावरून मुलाचा तोल गेला म्हणून वडील वाचवायला पुढे गेले अन् तेही खाली कोसळले. हे पाहून आईनेही उडी मारली आणि तिचाही मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच आता याबाबतच्या काही माहिती समोर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in