• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Operation Sindoor : पाकिस्तानला वाटलं आपण राफेल पाडतोय, पण..इंडियन एअरफोर्सने पाकड्यांना कसं मूर्ख बनवलं ते आता आलं समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काही फायटर जेट्स पाडल्याचा दावा केला होता. या विजयाचं त्यांनी सेलीब्रेशन सुद्धा केलं होतं. पण आता समोर आलेलं सत्य पाहिलं तर त्यांचे दावे किती खोटे होते, ते दिसून येतय. पाकिस्तान ज्या जेट्सना राफेल समजत होता, ते डिकॉय म्हणजे दिशाभूल करणारी टार्गेट्स निघाली आहेत. इंडियन एअरफोर्सच्या राफेलनचे उड्डाण केलं, त्यावेळी एक्स-गार्ड नावाची टोड […]

Filed Under: Latest News

गोविंदाला धक्का! मुलगा आईसोबत करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, कधी होणार चित्रपट रिलीज?

August 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांच्या नात्याबाबत विविध बातम्या समोर येत असतानाच आहुजा कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशवर्धनच्या पहिल्याच चित्रपटाचे […]

Filed Under: Latest News

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं? पार्थ पवार काय म्हणाले? अखेर बातमी आली समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment

पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी राज्यातील परिस्थिती, पक्षांतर्गत वादावर चर्चा झाली. यावेळी पक्षातील नेत्यांनी पार्थ पवार यांना शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? दोघांमध्ये काय ठरलं? असा सवाल केला. त्यावर पार्थ पवार यांनी फार काही नाही म्हणत या […]

Filed Under: Latest News

देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल…

August 22, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर राहुल गांधींच्या प्रतिमेला सकारात्मक करण्यासाठी इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन त्यांच्याकडून अनुकूल मजकूर प्रसारित केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन्न यांनी या कथित इव्हेंट मॅनेजमेंटचा पर्दाफाश केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रचारासाठी परदेशी निधीचा वापर केला जात असून, ९ ते […]

Filed Under: Latest News

Khavdya Dongar : खवड्या डोंगर ठरतोय सुसाईड पॉइंट, कुणालच्या आधीही… किती तरुणांनी दिला जीव? धक्कादायक माहिती समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे पुढे सरसावले आणि त्यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झालं. सोन्यासारखा संसार धुळीला मिळाला. या घटनेमुळे अख्खं छत्रपती संभाजीनगर सुन्न झालं आहे. अनेकांच्या काळजाचा […]

Filed Under: Latest News

Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना… खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण…

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज  परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर  (Khavdya Dongar) जे घडलं त्याने अख्खं राज्य सुन्न झालं आहे. एका शुल्लक गोष्टीमुळे तीन जीव गेले, हसतं-खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं आणि मागे राहिला तो फक्त विलाप. शुक्रवारी दुपारी  कुणालने चांदगुडे या 19 वर्षांच्या मुलाचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याला वाचवायला गेलेले वडीलही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in