काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली. विवाहित महिलेचे नाव दिप्ती मगर-चौधरी असे आहे. मृत महिलेची सासू सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली होती. आता या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. […]
Latest News
शरद पवार यांच्या वाढदिवसालाच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं? काय आहे आतली बातमी?
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. अलिकडेच पार पडलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांशी युती केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या विलीनिकरणाची चर्चा सुरु झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून याबाबत संकेतही देण्यात आले होते. अशातच आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय […]
Baramati | अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तींचे विसर्जन आज करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार काही काळ खचलेले दिसत होते, मात्र आता ते बारामतीत सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी बारामतीतील प्रदूषित नीरा नदीची पाहणी केली. नीरा नदीच्या पाण्याची स्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांकडून […]
Post Office RD Return : दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल? जाणून घ्या
तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला अशा पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा थोड्या बचतीसह तुमचे पैसे गुंतवू शकता आणि खूप चांगला परतावा मिळवू शकता. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजनेबद्दल. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. पोस्ट ऑफिस म्हणजेच इंडिया पोस्टद्वारे अनेक […]
Maharashtra New Deputy Chief Minister: घरातूनच राजकारणाचे धडे… सुनेत्रा पवार यांचं आहे धाराशिवशी घट्ट नातं
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली. आता उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे धाराशिव कनेक्शन समोर आले आहे. त्यांचे धाराशिवशी एकदम जवळचे नाते असल्याचे […]
Kia Syros HTK (EX): सनरूफ, 12.3 इंच स्क्रीन, 5-स्टार सेफ्टी, किंमत जाणून घ्या
तुम्ही एसयूव्ही खरेदी करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बजेट SUV विषयी माहिती देणार आहे. Kia India ने Syros लाइनअपमध्ये नवीन HTK (EX) ट्रिम लाँच केले आहे. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 9.89 लाख रुपये आणि डिझेल व्हेरिएंटची किंमत 10.63 लाख रुपये आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. […]