• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

US-Iran Tension : टार्गेट सेट, स्पेशल कमांडो युनिट्स कुठून घुसतील? सर्वातआधी अमेरिका इराणमधल्या या पाच ठिकाणांवर पहिला हल्ला करेल, कारण…

January 31, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने इराणवर हल्ल्याचं टार्गेट सेट केलं आहे. यासाठी इराणच्या आसपास विमानवाहू युद्धनौका आणि फायटर जेट्स तैनात केले आहेत. इराणची सत्ता इतकी कमकुवत करायची की, सर्वसामान्यांसाठी लोकशाहीचे दरवाजे उघडतील असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. CIA ने नुकत्याच दिलेल्या अहवालानंतर इराणवरील हल्ल्याचं हे टार्गेट सेट करण्यात आलं आहे. इराणचं सरकार सद्य स्थितीत खूप कमकुवत झालय असं सीआयएन आपल्या […]

Filed Under: Latest News

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यास मिळतील अनेक फायदे

January 31, 2026 by admin Leave a Comment

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे आणि खाण्यापिण्याची निश्चित वेळ नाही, ज्यामुळे ताण वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण असा उपाय शोधतो जो त्यांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय लवकर बरे होण्यास मदत करू शकेल. अशा परिस्थितीत नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असतात. यासोबतच त्यात इलेक्ट्रोलाइट्स देखील आढळतात. […]

Filed Under: Latest News

शरद पवारांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार का? सर्वात मोठी बातमी

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? राष्ट्रवादीचा गटनेता कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली होती, या सर्व पार्श्वभूमीला कालपासून राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शुक्रवारीच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं होतं. त्यानंतर आज सायंकाळी […]

Filed Under: Latest News

EPFO मध्ये मोठा बदल? PF ची पगारमर्यादा 25 हजार असू शकते, काय परिणाम होईल

January 31, 2026 by admin Leave a Comment

PF संदर्भात ही महत्त्वाची माहिती. कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक मोठे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (EPFO) अनिवार्य PF कपातीची पगारमर्यादा सध्याच्या 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकार तयारी करीत आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. एका वरिष्ठ […]

Filed Under: Latest News

पार्थ पवार यांनी दूर केली शरद पवार यांची नाराजी? बारामतीमधील बैठकीनंतर थेट सुनेत्रा पवार यांना फोन आणि…

January 31, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मोठे नुकसान झाले. अजित पवार यांना अर्थखात्याचा मोठा अनुभव होता आणि राज्य कसे चालवायचे हे त्यांना माहिती होते. मुंबईहून बारामतीकडे निघाल्यावर बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिले. मात्र, अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण लटकणार ? छगन भुजबळ यांचं एक वाक्य अन् तर्कवितर्कांना जोरदार उधाण

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीत तसं घटत आहे. आज राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होतो की नवीन काही ट्विस्ट समोर येतो हे पाहावं लागणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Interim pages omitted …
  • Page 208
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in