आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे इतरही तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्यामध्ये क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाचा समावेश आहे. दरम्यान त्यापूर्वी सुनेत्रा पवार […]
Latest News
ना सौंदर्य, ना लूक, ही अभिनेत्री तिच्या वेण्यांमुळे झाली प्रसिद्ध, दोन वेळा मोडले लग्न, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वभाव आणि सौंदर्यामुळे किंवा त्यांच्या एखाद्या हटके लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. तामिळनाडू सरकारने अखेर 2016 ते 2022 या कालावधीतील राज्य चित्रपट पुरस्कार तसेच 2014 ते 2022 या कालावधीतील राज्य दूरदर्शन पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे. या पुरस्कार यादीत संवेदनशील अभिनय, दर्जेदार कथा आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या […]
‘मला तुझं शरीर बघायचं आहे’, फोटोग्राफरने या अभिनेत्रीकडे केली अश्लील मागणी, अभिनेत्रीने देखील….
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील त्यांच्यासोबत घडणाऱ्या अनेक वाईट प्रसंग याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. अशातच आता आज साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राजेश ‘वाडा चेन्नई’सारख्या दमदार चित्रपटांमधील तिच्या प्रभावी अभिनयासाठी ती ओळखली जाते. मात्र, या यशामागे संघर्ष, मानसिक त्रास आणि कटू अनुभव दडलेला आहे. अलीकडेच एका […]
कार्यक्रम अचानक रद्द! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान खेळणार की नाही? सस्पेन्स वाढला
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या नाटकी काही केल्या काही कमी होताना दिसत नाही. बांगलादेशला टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर वगळल्यानंतर पाकिस्तानने पाठिंब्याचा आव आणला आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानने बांगलादेशसाठी फार काही केलेलं दिसत नाही. स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे भिजत घोंगड ठेवल्याचं दिसत आहे. आता स्पर्धेला अवघ्या एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानचं […]
T20i World Cup 2026 : एकाला दुखापत तर दुसऱ्याला निराशाजनक कामगिरी भोवली, वर्ल्ड कपमधून 2 मॅचविनर आऊट
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघा 1 आठवडा बाकी आहे. अशात आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आयसीसी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावर दुखापतीमुळे भारत आणि श्रीलंकेत आयोजित 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून […]
Jayant Patil | असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजित दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडून आले. अचानक झालेल्या राजकारणातील बदलामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित दादांच्या विमान अपघातावर एक मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना जयंत […]