• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?

February 3, 2026 by admin Leave a Comment

मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती येथे ते सभेसाठी प्रायवेट चार्टर्ड विमानाने चालले होते. त्यावेळी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. या अपघातात विमानातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मागच्या बुधवारी 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यानंतर तीनच दिवसांनी 31 जानेवारीला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी […]

Filed Under: Latest News

तुम घाटी लोग सुधरोगे नही… प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, नंतर जे घडलं ते…

February 3, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. त्यातच आता मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान आणि जातीवाचक द्वेषाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि रहेजा होम्सचे मालक सुशील रहेजा यांनी आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी शिपायाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. […]

Filed Under: Latest News

मीरा भाईंदरच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड

February 3, 2026 by admin Leave a Comment

मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड झाली आहे. त्यांना ७९ मतांनी विजय मिळाला असून, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. डिंपल मेहता यांच्या विजयामुळे स्थानिक प्रशासनात नवीन नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची संख्या त्यांच्या समर्थनाचे आणि लोकप्रियतेचे द्योतक आहे. मीरा भाईंदर शहराच्या विकासात आणि प्रशासकीय कारभारात […]

Filed Under: Latest News

Job Alert : 10 वी पास आहात? मगही बातमी तुमच्यासाठीच.. हमखास मिळेल नोकरी ! 50 हजार पदांसाठी भरती, कुठे कराल अप्लाय ?

February 3, 2026 by admin Leave a Comment

Job Alert : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांसाठी फेब्रुवारी महिना फायदेशीर ठरत आहे. एकीकडे, 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या 2026 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रोजगारानिर्मिती बद्दल अनेक घोषणा केल्या. तसेच तर फेब्रुवारी महिन्यात अनेक मोठ्या भरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, देशातील दोन प्रमुख विभागांनी दहावी उत्तीर्णांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी […]

Filed Under: Latest News

मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?

February 3, 2026 by admin Leave a Comment

भाजप आमदार तमिळ सेलवन यांनी ठाकरे बंधूंना इशारा दिला आहे की, तामिळ लोकांच्या विरोधात बोलल्यास मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई यांनी बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती, हाच मुद्दा आता तमिळ सेलवन यांनी […]

Filed Under: Latest News

थुंकण्यापासून कचरा जाळण्यापर्यंत… मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोणाला किती दंड?

February 3, 2026 by admin Leave a Comment

मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ शहर बनवण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठे पाऊल उचलले आहे. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी-२०२५ […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Interim pages omitted …
  • Page 210
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in