Eid 2026 Updates: Eid-ul-Fitr हा इस्लामच्या सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. रमजानचा महिना उपासना, धैर्य आणि मानवतेचा संदेश देतो. या संपूर्ण महिन्यात उपवास करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान हा वर्षाचा नववा महिना आहे. या महिन्यात 29 किंवा 30 दिवस उपवास केला जातो. शेवटच्या उपवासानंतर चंद्र दिसतो. चंद्र दिसताच रमजानचा महिना संपतो आणि 10 वा म्हणजेच ‘शव्वाल’ […]
india
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दोन सरकारी कार्यक्रमात अनुपस्थित, चर्चेला उधाण
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याची काळी कृत्ये समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय नेते मंडळी येत होती. मात्र,यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दीपक केसरकर यांचे फोटो पुढे आले आहेत. मंत्रिमंडळातील ९ सहकारी अशाक खरातला भेटायला जायचे. यात आता राज्यातील सलग दोन सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री […]
युद्ध सुूरू असतानाच इस्रायलची भारतासाठी सर्वात मोठी घोषणा; चीन, पाकिस्तानला घाम फुटला, भारताच्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने आतापर्यंत आपले अनेक टॉप कमांडर या युद्धात गमावले आहेत. तसेच इराणमधील पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे इराणने देखील हार मानलेली नाहीये. इराणच्या मिसाईल […]
भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर
नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतरही काही महिलांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत […]
अजून एका बाबाचे मोठे कांड! आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, पोलीस ही थकले बंडलं मोजताना
Gujrat Fake Currency: नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूगिरी करणारा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर गुजरातमध्ये एका बाबाने अजून एक कांड केले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून 2 कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या […]
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? दीपक केसरकर यांचा सवाल ?
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात हा तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाते चालवत होता. त्यांच्या खात्यातील अनेक बदल्या आणि बढत्या खरात याच्या आदेशाने होत होत्या. आणि हॉटेल ट्रायडंट येथून बसून खरात बाबा त्यांच्या भक्त मंत्र्यांना आदेश द्यायाचा असे सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. या आरोपांना आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर […]