• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Raghav Chadha Video: आता माझा रोल बदलला आहे मी यावर बोलणार नाही तर…भाजपामध्ये प्रवेश घेताच राघव चड्डा यांचे सूर बदलले

July 31, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरुन अनेक गदारोळ झाला होता. CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनाची एकच मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आणि धमेंद्र प्रधान यांनी यांच्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले […]

Filed Under: india

राज्यात पावसाचा हाहाकार! रेड अलर्ट, नद्यांना पूर, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा..

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील अनेक भागात पावसाने कहर केला. अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच रेड अलर्ट यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने दिला. अमरावतीमध्येही तूफान पाऊस सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुट्टी जाहीर केली. राज्यातील जवळपास जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी मोठा इशारा दिला. पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा आणि […]

Filed Under: india

एका क्षणात 4 मजली इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचे थरकाप उडवणारे फोटो

July 31, 2026 by admin Leave a Comment

मुंबईजवळील भिवंडीत गुरुवारी रात्री कोहीनूर ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. चार मजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच धावाधाव झाली. भिवंडीत रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. ढिगाऱ्याखाली 10 तासानंतर चौथा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण असल्याची माहिती मिळत आहे. चार […]

Filed Under: india

तो शब्द भाजपच्या जिव्हारी; राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव, केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर आक्रमक, खासदारकी धोक्यात?

July 31, 2026 by admin Leave a Comment

NEET-UG पेपरफुटीनंतर जंतरमंतरवर CJP ने विद्यार्थ्यांसाठी आंदोलन छेडले. नीट पेपरफुटीतील आरोपींना कडक शिक्षा, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. सरकारने 2024 मधील याविषयीच्या कायद्यात सुधारणेसाठी सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयक, पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे आणले. लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर जळजळीत टीका केली. वेळीच विद्यार्थी आंदोलनाची दखल […]

Filed Under: india

BCCI New Rule: आता कोणाचीच सुट्टी नाही, बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, आता थेट खेळाडूवर बंदी घालणार

July 31, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये, वयाची फसवणूक ही एक सामान्य घटना आहे. अनेक प्रमुख भारतीय क्रिकेटपटू वयाच्या फसवणुकीत अडकले आहेत, ज्यात रसिक सलाम, प्रिन्स यादव, मनजोत कालरा आणि नितीश राणा यांसारख्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमधील वयाच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. वृत्तानुसार, खेळाडूंच्या वयाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बीसीसीआयने एका स्वतंत्र […]

Filed Under: india

Share Market: आज 10 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, भरघोस पैसा कमावण्याची चांगली संधी, लिस्ट एकदा पाहा…

July 31, 2026 by admin Leave a Comment

गुरुवार 31 जुलै 2026 रोजीच्या आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. नुकतेच जाहीर झालेल्या जून तिमाहीच्या (Q1) निकालांनंतर, या स्टॉक्समध्ये मोठी चढ-उतार दिसून येऊ शकते. काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, तर काहींचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत होते. गुंतवणूकदार या 10 प्रमुख स्टॉक्सवर लक्ष ठेवून असतील, ज्यांच्यामध्ये ट्रेडिंग दरम्यान लक्षणीय […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 353
  • Page 354
  • Page 355
  • Page 356
  • Page 357
  • Interim pages omitted …
  • Page 918
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !
  • भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…
  • इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना पाठवलं घरी, प्रशिक्षकांना नोकरीवरून काढून टाकलं
  • मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…
  • 1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in