• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Ashok Kharat: अशोक खरातचं भविष्य धोक्यात! पोलिसांच्या हाती लागले ते मोबाईल नंबर, आता कुंडलीच बाहेर येणार, अपडेट काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment

Nashik Captain Ashok Kharat: अनेक महिलांचे लैंगिक शोषणा करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचंच भविष्य धोक्यात आलं आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याने महिलांचे जीवन नासवले. अनेकांच्या जमिनी हडपल्या. राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याने आपल्यापर्यंत कोणीच पोहचू शकत नाही याचा त्याला विश्वास होता. पण त्याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या नावावर 52 मालमत्ता असल्याचे […]

Filed Under: india

America, Israel Iran War : चीनची युद्धात उडी? अमेरिका, इस्त्रायलचे धाबे दणाणले, आता भयंकर युद्ध होणार

March 22, 2026 by admin Leave a Comment

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे इस्त्रालयमध्ये हाहाकार उडाला आहे. तर इराण सैन्य तळांवर इतके अचूक हल्ले कसे काय करू शकतो? असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. यावरून काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं रशियावर आरोप केला होता. रशिया इराणला आमच्या सैन्य तळांची गुप्त माहिती पुरवत असल्याचं […]

Filed Under: india

भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज…

March 22, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अशातच आता दक्षिण चीन समुद्रात मोठी घडामोड पहायला मिळाली. रशियातून लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन चीनकडे जाणारी अनेक टँकर जहाजे आता अचानक मार्ग बदलून भारतातील बंदरांकडे वळली आहेत. यामुळे चीनला मोठा दणका बसला आहे. याबाबात […]

Filed Under: india

Eggs Expiry Date : आता प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेट; खाण्याआधी…सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

March 22, 2026 by admin Leave a Comment

अनेकांना कोंबडीचे अंडे खायला खूप आवडते. काही लोक अंडी उकडून खातात. तर काही लोकांना अंडे फ्राय करून खायला आवडते. परंतु अनेकदा तुम्ही घरी आणलेले अंडे हे फोडल्यानंतर खराब निघते. बरेच दुकानदार खूप दिससांपासून विक्रीसाठी ठेवून दिलेली अंडी दुकानात विकायला ठेवतात. संबंधित अंडे हे कधीचे आहे, ते खाबर झालेले नाही ना? सजमून येण्यासाठी ग्राहकांना कोणतीही सुविधा […]

Filed Under: india

ते फोटो तर…भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा, त्या खळबळजनक आरोपांवर काय म्हणाले?

March 22, 2026 by admin Leave a Comment

Deepak Kesarkar : भोंदुबाबा अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या खरातचे अनेक राजकीय नेत्यांचे त्याच्यासोबत फोटो आहेत. विशेष म्हणजे काही नेतेमंडळी तर त्याचे आशीर्वाद घेतानाही या फोटोंमध्ये दिसत आहे. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर […]

Filed Under: india

आधी खूप फिरले, घराकडे परतणार तितक्यात… पुण्यातील 10 दोस्तांबाबत अघटीत घडलं; काळजाचा ठोकाच चुकला

March 22, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक फॉर्च्युनर कार हायवेवरून सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. यानंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Interim pages omitted …
  • Page 355
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in