कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
india
आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास
UPI Payments Rewards: UPI ॲप्स आता कॅशबॅक आणि पॉईंट्सवर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स ऑफर्स पण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर कसा तुमचा अधिक फायदा होईल, यावर काही ॲप्स काम करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, […]
अग्निवीरांची होणार बंपर भरती.. आता दरवर्षी तब्बल इतके अग्निवीर दाखल होणार
भारतीय थल सेना पुढच्या वर्षांपासून आता सुमारे एक लाख अग्निवीरांचा भरती कणार आहे. त्यामुळे ज्यांना भारतीय सैन्यात सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना रोजगारासोबत देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारतीय सैन्यात सैनिकांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय थल सेनेने पुढच्या वर्षांपासून अग्निवीरांची भरती जवळपास दुप्पट […]
55 ते 75 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही इतक्या किंमतीत झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
थॉमसन कंपनीने भारतात त्यांची नवीन QLED MEMC 120Hz स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन टीव्ही Google TV 5.0, 4K QLED डिस्प्ले, HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 70W ऑडिओसह येतात. थॉमसनचा दावा आहे की हे टीव्ही सिनेमा-स्तरीय व्हिज्युअल आणि गेमिंग-रेडी परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नवीन थॉमसन […]
अपत्य प्राप्तीसाठी महिला या मंदिरात झोपतात, या तिथीला वाहतो हजारो भक्तांचा पूर
आंध्रप्रदेशाच्या पूर्वेला गोदावरी जिल्ह्यातील गोलाप्रोलू मंडल येथे मल्लावरम नावाचे गाव आहे. मल्लावरममध्ये सुब्रह्मण्येश्वर स्वामीचे मंदिर आहे. हे मंदिर निपुत्रिक महिलांसाठी वरदान आहे. येथे सर्पदोष निवारण आणि अपत्यप्राप्तीसाठी विशेष पूजा केली जाते. ज्या महिलांना मातृत्व हवे आहे त्यांना या मंदिरात थांबल्याने अपत्यप्राप्त होते असे श्रद्धा आहे. या मंदिरात येणाऱ्या महिलांचे मानणे आहे की येथे झोपल्याने आपली […]
रशिया-युक्रेन युद्धाबद्दल अत्यंत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा, प्रस्ताव…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. ते स्वत: देखील बोलतील. मात्र, या प्रस्तावाबद्दल दोन्ही देशांचे काय म्हणणे […]