• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Banking News: सरकारने पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, कोट्यवधी लोकांची चिंता एका झटक्यात दूर, आता बँकेत जाताच…

August 18, 2026 by admin Leave a Comment

Banking New Rule: देशाच्या बँकिंग क्षेत्राचे पूर्णपणे आधुनिकीकरण, गतीमानता आणि ग्राहकांना वेळोवेळी सेवा मिळवून देण्यासाठी या सरकार लवकरच एक उच्चाधिकार समिती स्थापन करणार आहे. नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय ‘पीएसबी कॉन्फ्लुएन्स 2026’ परिषदेच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. या उपक्रमाचा उद्देश 2047 पर्यंत ‘विकसित भारता’चे ध्येय साध्य करणे […]

Filed Under: india

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात 2 साप शिरल्याने खळबळ; 8 फुटांचा धामण सुरक्षित रेस्क्यू, दुसरा पसार

August 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात सोमवारी रात्री दोन साप आढळले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 17 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास साप फिरत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना फोनवरून मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड आणि मुंबई रेंज ऑफिस, ठाणे इथल्या कंट्रोल रुमला […]

Filed Under: india

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचे परदेशी शिक्षणाचे सर्टीफिकीट खोटे? व्हायरल पोस्टने वेधले लक्ष

August 18, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची देशभरात चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना लाखो विद्यार्थांचा पाठिंबा मिळाला. पण सध्या सर्वत्र अभिजीत दीपके यांच्याबाबत मोठा दावा केला जात आहे. त्यांचे बॉस्टर यूनिवर्सिटीचे सर्टिफीकेट फेक असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर एका यूजरने, अभिजीत दीपके यांचे शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र एआय-निर्मित असल्याचे […]

Filed Under: india

Petrol Diesel Rate: तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड वाढल्या किमती, आता पेट्रोल-डिझेलचे दर…

August 18, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Price: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये अचानक शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर पाहायला मिळालेला नाही. आता मात्र आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली की नाही ते पाहा. आंतरराष्ट्रीय […]

Filed Under: india

Rain Update : पुढचे 3 दिवस या भागात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अंदाज सांगितला; तुमच्या भागात काय होणार?

August 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, मात्र काही ठिकाणी वरूणराजाने उघडीप दिली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं खरं, तर काही भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अशातच आता येत्या काळात, राज्यात पावसाची स्थिती कशी असेल, कुठे कसा पाऊस पडेल, याबद्दल प्रश्न मनात असून पावसाबद्दल विचारणा होत आहे. याचसंदर्भात आता हवामान […]

Filed Under: india

तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड

August 17, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Page 99
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in