नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची देशभरात चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना लाखो विद्यार्थांचा पाठिंबा मिळाला. पण सध्या सर्वत्र अभिजीत दीपके यांच्याबाबत मोठा दावा केला जात आहे. त्यांचे बॉस्टर यूनिवर्सिटीचे सर्टिफीकेट फेक असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर एका यूजरने, अभिजीत दीपके यांचे शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र एआय-निर्मित असल्याचे […]
india
Petrol Diesel Rate: तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड वाढल्या किमती, आता पेट्रोल-डिझेलचे दर…
Petrol Diesel Price: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये अचानक शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर पाहायला मिळालेला नाही. आता मात्र आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली की नाही ते पाहा. आंतरराष्ट्रीय […]
Rain Update : पुढचे 3 दिवस या भागात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अंदाज सांगितला; तुमच्या भागात काय होणार?
राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, मात्र काही ठिकाणी वरूणराजाने उघडीप दिली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं खरं, तर काही भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अशातच आता येत्या काळात, राज्यात पावसाची स्थिती कशी असेल, कुठे कसा पाऊस पडेल, याबद्दल प्रश्न मनात असून पावसाबद्दल विचारणा होत आहे. याचसंदर्भात आता हवामान […]
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना […]
Jio चा 200 दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनेक फायदे; मोफत 5जी सबस्क्रिप्शन आणि जेमिनी सबस्क्रिप्शन, जाणून घ्या किंमत
स्नेहल मेंगळ, टीव्ही 9 मराठी टेक डेस्क : तुम्ही जर वारंवार रिचार्ज करून थकला असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेस देखील मिळतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार, जिओएआयक्लाउड […]
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण विरोधातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे मोठे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पवारांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही संभ्रमात न राहण्याचे आवाहन केले. सूत्रांनुसार, शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, […]