• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

LPG Supply New Rules: अखेर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; गॅस पुरवठ्याबाबत घेतला मोठा निर्णय

July 5, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम आशियातील संघर्ष काही प्रमाणात शांत झाला आहे. त्यानंतर होर्मुजच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजांचं दळणवळण सुरू झालं आहे. त्यामुळे मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आपत्कालीन पुरवठा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गॅस पुरवठ्यासंबंधीच्या अनेक विशेष तरतुदी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-इस्त्रायल-इराणमध्ये 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्याने होर्मुजची सामुद्रधुनीवरील […]

Filed Under: india

Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

July 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. माहितीनुसार, नालासोपारा स्थानकावरील चारही रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने […]

Filed Under: india

शिवसेना शिंदे गटात जाण्याचं कधी ठरलं? कोणी कोणाला संपर्क केला? सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया

July 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर सचिन आहिर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन आहिर यांची विधान परिषतेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका झाली. या सर्व प्रश्नांना आता त्यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा तुम्ही […]

Filed Under: india

7000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला ओप्पोचा हा पॉवरफूल फोन भारतात लाँच

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत अनेक मोबाईल कंपन्या त्यानुसार फोन सादर करत असतात. अशातच ओप्पो कंपनीने त्यांच्या ओप्पो रेनो 16 सिरीजमध्ये नवीन ओप्पो रेनो 16c स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. तर या फोनच्या प्रमुख फिचर्समध्ये 7,000mAh बॅटरी, सोनी कॅमेरा सेन्सर, 80W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर […]

Filed Under: india

खबरदार इराणमध्ये जाऊन भारताविरोधात बोलाल तर… काश्मिरी धर्मगुरुंची अट मान्य करण्यास नकार, थेट खामेनेई यांच्या..

July 4, 2026 by admin Leave a Comment

इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेचे मोठे आयोजन करण्यात आले. या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी होणार आहेत. इराणकडून भारतातील 5 लोकांना या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले. इराणमधून इराकमध्ये सीमापार करून अत्यंयात्रा दाखल होईल. भारतातील 5 लोकांना या अत्यंयात्रेत सहभागी होण्याकरिता खास विमान भारतात पाठवण्यात आले. मात्र, शियाचे प्रमुख धर्मगुरू आणि हुर्रियत […]

Filed Under: india

कार उत्पादनात भारताचा डंका; अमेरिकाही पडली मागे, जगाची पहिली पसंती!

July 4, 2026 by admin Leave a Comment

जागतिक कार बाजारपेठेत भारताची पसंती सातत्याने वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत (2019-2025) देशातील कार उत्पादनात तब्बल 48 टक्क्यांची अफाट वाढ नोंदवली गेली आहे. वार्षिक 50 लाखांहून अधिक कार उत्पादनासह भारताने तिसरे स्थान पटकावले असून, चीन आणि जपान या बलाढ्य देशांच्या पाठोपाठ भारताने आपले स्थान मजबूत केले आहे. मारुती सुझुकीने नुकतेच 35,000 कोटी रुपये खर्च करून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 576
  • Page 577
  • Page 578
  • Page 579
  • Page 580
  • Interim pages omitted …
  • Page 863
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’
  • प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in