अयोध्या येथील श्री राम मंदिर तसेच संस्थानाचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सुपूर्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एका पत्राद्वारे केली आहे. अयोध्या येथील राम मंदिर संस्थानात झालेली चोरी आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू होत असल्याचा दावा करत सुबोध सावजी […]
india
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात थेट 2 मंत्री भाजपा कार्यालयात, मंत्रिपदाच्या राजीनाम्याची चर्चा, मोठा दणका, महाराष्ट्र..
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत. तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. तशी घोषणा लवकरच केली जाईल. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याच्या पदरात खूप […]
नागपूरच्या महिलेने 1 लाखांची सुपारी देऊन नवऱ्याला संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
नागपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरमध्ये 37 वर्षीय पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश बोरकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरातील दररोजच्या वादाला कंटाळून बायकोने नवऱ्याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीत साखरेला अटक केली आहे. तसेच इतर 2 […]
हाय राम! अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा… गर्लफ्रेंडची एंट्री… आरोपीने कुठे उधळले पैसे?
Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशात संतापाची लाट उसळली. राम भक्तांमध्ये असंतोष आहे. त्यातच या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीतील 15 लाख रुपयाहून अधिकची हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. […]
मविआ’तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्… बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राममंदिरातील चोरी प्रकरण, पक्षातील बंडखोरी आणि विरोधी पक्षातील आमदारांना दिल्या जाणाऱ्या ऑफर यावर गंभीर आरोप केले. आधीच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता आणखी एका आमदाराच्या नावाची चर्चा […]
पद्मविभूषण पुस्कार विजेत्या, प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रात शोककळा
भारतीय संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या तीजन बाई यांचं निधन झालं. रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीजन बाई या मागील काही आठवड्यांपासून रायपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होत्या. […]