• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

30 जूनला फडणवीस अधिवेशनात बोलले, अन् मुंबईत 11ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई

July 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील ११ आर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी मोठी धाड टाकत कारवाई केली आहे. या ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या बारमध्ये महिला वेटर्स आणि नृत्यांगना कडून अश्लिल हावभाव आणि गैरकृत्य सुरु असल्याच्या गुप्त बातमीवरुन हा कारवाई करण्यात आली आहे. हे आर्केस्ट्रा बार डी. बी.मार्ग, अंधेरी, मालाड, दहिसर या ठिकाणचे असून या बारमध्ये पुन्हा असे […]

Filed Under: india

35 कोटींची ऑफर.. थलपती विजय यांचं सरकार उलथवण्याच्या कटात मोठा खुलासा

July 4, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूतील थलपती विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने कथित घोडेबाजार सुरू असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. उथगमंडलम विधानसभा मतदारसंघाचे टीव्हीकेचे आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तमिळनाडू पोलिसांनी माजी डीएमके मंत्री आणि कोईंबतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा […]

Filed Under: india

Photo : अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं

July 4, 2026 by admin Leave a Comment

जळगावच्या पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्यावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागली. गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने घेतला पेट घेतला. या अपघातात टँकरमधील चालक व क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे […]

Filed Under: india

Ethanol In Petrol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे कारचा मायलेज कमी होतो का, देशाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं असं उत्तर

July 4, 2026 by admin Leave a Comment

सरकारने सध्या पेट्रोल मध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवलं आहे. या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरुन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना आहे. गाडीचं इंजिन खराब होतं, एवरेज कमी मिळतो अशी वेगवेगळी मतं आहेत. आता या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. ‘रेसिंग कारमध्ये इथेनॉलचा वापर होते. या बायो फ्यूलमुळे गाडी […]

Filed Under: india

हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील

July 4, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो, बिळातून बाहेर पडलेले साप हे आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधत असतात. जिथे कोरडी आणि थंड जागा आहे, तसेच पुरेसा अंधार आहे, अशा जागी साप लपून बसतात. अशी जागा जर सापांना तुमच्या घरात मिळाली तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या […]

Filed Under: india

भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण

July 4, 2026 by admin Leave a Comment

हरियाणाच्या गुरुग्राममधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात गर्लफ्रेंडवर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. आगीत होरपळलेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली आहे. त्याच्याजवळील रॉकेलची बॉटल देखील जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 578
  • Page 579
  • Page 580
  • Page 581
  • Page 582
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
  • Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर ‘ती’ एक भीती बोलून दाखवली
  • मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती
  • नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा..
  • Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in