• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं!

January 12, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis : राज्यात महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या पालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईच्या […]

Filed Under: india

Video: पाठीवर बॅग, अंगावर डिलिव्हरी बॉयचा ड्रेस! बड्या खासदारावर आली नको ती वेळ

January 12, 2026 by admin Leave a Comment

सध्या गिग कामगारांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. कामाचा योग्य मोबदला आणि आर्थिक, सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी गिग कामगारांनी नुकतेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपाचे हत्यार उपसले होते. ऑनलाईन फुड डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या अशा कामगारांना हवे तेव्हा कामावरून काढून टाकतात. तसेच कमी वेळात फुड डिलिव्हरी करण्याचा तणाव यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या जीवितास निर्माण होत असलेला धोका […]

Filed Under: india

अमेरिका भारतावर 500 टक्के कर लावणार की नाही? ट्रेड डीलबाबत महत्त्वाची बैठक, या दिवशी होणार फैसला

January 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी जगातील अनेक देशांवर कर लादला होता, यात भारताचाही समावेश आहे. भारतावर सुरुवातीला 25 टक्के कर लादला होता, त्यानंतर काही दिवसांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे आणखी 25 टक्के कर वाढवण्यात आला होता. सध्या भारतावर 50 टक्के कर लादलेला आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराची बोलणी सुरू आहेत. आता […]

Filed Under: india

‘इंशाअल्लाह तो दिवस…’ ओवैसींच्या वक्तव्यावर देवकीनंदन ठाकूर म्हणाले, मग आमची पण एक इच्छा आहे की…

January 12, 2026 by admin Leave a Comment

धार्मिक नेते आणि कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी हिजाबवरील असदुद्दीन ओवैसींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर ओवैसींची इच्छा असेल की, हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान बनली पाहिजे, तर आमचं सुद्धा एक स्वप्न आहे, असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले. “टिळा, भगवा कपडे परिधान करणारे लोक बांग्लादेश आणि पाकिस्तानात सत्तेमध्ये असावेत, हे आमचं स्वप्न आहे” असं देवकीनंदन ठाकूर […]

Filed Under: india

अमेरिकेसोबतच या देशाचा मी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष… डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट…

January 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आणि जगात एकच खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चा रंगताना दिसल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले हे कृत्य नक्कीच अनेकांसाठी धक्कादायक ठरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यांच्या मनात नेमके काय होते जगापुढे आले. वेनेजुएला आणि अमेरिकेतील तणाव सुरूवातीच्या काळात चांगलाच वाढताना दिसला. अमेरिका वेनेजुएलावर अंमली […]

Filed Under: india

मोठी बातमी! अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, अमेरिकन सैन्यांची बंडखोरी, थेट…

January 12, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेनं काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर थेट व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं अटक केली. निकोल मादुरो यांना अटक करून अमेरिकेत आणण्यात आलं, यामुळे सध्या जगभरात वातावरण चांगलंच तापलं आहे, चीन आणि रशियानं अमेरिकेविरोधात उघड- उघड भूमिका घेतली आहे. निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीनं सुटका करावी अशी मागणी चीनने अमेरिकेकडे केली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 318
  • Page 319
  • Page 320
  • Page 321
  • Page 322
  • Interim pages omitted …
  • Page 330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in