लॉकअप हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सतत काही तरी नवे ड्रामे करताना दिसत आहेत. अभिनेता राम कपूरने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे. नुकताच राम कपूरने केलेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने मी पुढच्या 6 महिन्यात मरु शकतो असे म्हटले आहे. आता राम कपूर असं नेमकं […]
india
E20 इंधन विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा, अरविंद केजरीवाल मैदानात, दुपारी..
E20 इंधनाचा मुद्दा देशभरात गाजत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकार मोठ्या कोंडीत अडकले. त्यानंतर आता E20 इंधनाचा वाद वाढला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याची घोषणा […]
लाखो रुपयांना विकल्या चिंचेच्या बिया, अंगठ्या.. अशोक खरात प्रकरणात ईडीकडून धक्कादायक खुलासे, तो फोटो बघताच बसेल धक्का!
‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ईडीने अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर केले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, जवळपास 1 हजार रुपये किंमतीच्या पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी खरातने भक्तांना तब्बल 2.62 लाख रुपयांना विकले आहेत. या अंगठ्यांमुळे आर्थिक संकट दूर होईल, व्यवसायात भरभराट होईल […]
बँक कर्मचाऱ्याचा बंद खोलीत सापडला मृतदेह; संशयास्पद मृत्यूने सहकाऱ्यांमध्ये खळबळ
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुरादाबादच्या हिमगिरी कॉलनीत एका बंद खोलीत 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी बँक कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. तिचा मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा राणा असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या सहकाऱ्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. त्यानंतर तिला फोन देखील केले. […]
CID च्या दयाकडून ‘तारक मेहता..’ची पोलखोल; सेटवर कलाकारांचं खरं रुप..
‘सीआयडी’ या मालिकेत दयाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता दयानंद शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत दयानंदने थेट मालिकेचं नाव घेतलं नसलं तरी त्याच्या प्रतिक्रियेवरून चाहत्यांना खात्री पटली की तो ‘तारक मेहता..’ या मालिकेबद्दलच बोलत आहे. याविषयी दया म्हणाला, “एक मालिका आहे, […]
कराची नौदलाच्या टप्प्यात! INS विक्रांतवर राफेल-M लढाऊ विमान तैनात, पाकिस्तानचे लटलटले पाय
हिंद महासागरात भारताची लष्करी ताकद वाढली आहे. कराचीसह संपूर्ण पाकिस्तानी किनारपट्टी भारतीय नौदलाच्या टप्प्यात आहे. नौदलासाठी अत्याधुनिक राफेल -M (Rafale Marine) खरेदी करण्यात आलेली आहे. लवकरच हे अत्याधुनिक लढाऊ विमान विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर तैनात करण्यात येतील. या नवीन घडामोडींमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. समुद्रातील आव्हानं पेलणे शेजारील देशाला दिवसागणिक अवघड होत आहे. पाकिस्तानी संरक्षण […]