• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Delhi Earthquake : भल्या पहाटे भूकंप; गाढ झोपेत असताना बसले हादरे, नागरिक भयभीत

August 2, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिल्लीतील नागरिक गाढ झोपेत असताना भूकंप तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच्या राजधानी उत्तर जिल्ह्यात होता. दिल्लीतील . या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. दिल्लीत 2 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे रविवारी सकाळी 4 वाजून 14 […]

Filed Under: india

अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना…

August 2, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी अनेकांनी दीपकेला पाठिंबा दिला. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) मधील संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झुकताना दिसला. संजय शिरसाटांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली. यावर भाजपचे प्रवीण दरेकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. पालकमंत्री […]

Filed Under: india

काय सांगता? शेतात अचानक मगरीची एन्ट्री, शेतकऱ्याने थेट खांद्यावर उचलली अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, VIDEO व्हायरल

August 2, 2026 by admin Leave a Comment

बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक मगरीची एन्ट्री झाली. शेतात काम असताना तरुण शेतकऱ्याला ही मगर दिसली. त्यानंतर त्याने ही मगर खांद्यावर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या मगरीला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारच्या भीमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लालपूर वॉर्ड […]

Filed Under: india

PM मोदींनी युवकांसाठी घेतला मोठा निर्णय; तरुणांच्या भविष्यासाठी 28000 शहरात महत्वाचं अभियान राबवणार

August 2, 2026 by admin Leave a Comment

भारतात सध्या तरुणांच्या समस्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनमुक्तीसाठी मोदी सरकारने महत्वाचं पाऊल उचललं आहे. मोदी सरकारने देशात ‘व्यसनमुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियानाची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदींनीही या कार्यक्रमात सहभाग दाखवला आहे. या कार्यकमात देशभरातील एक कोटींहून अधिक तरुण सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम देशातील 28000 हून […]

Filed Under: india

विकास कामांसाठी… देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच

August 2, 2026 by admin Leave a Comment

केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून त्यांनी हे सांगितलं होतं त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याच भाकि‍तावर भर दिला होता. या सबंध प्रकरणावर बोलताना भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी […]

Filed Under: india

PM Modi: पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल, आता म्हटलं काय?

August 2, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर मोठे आंदोलन उभारले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्यानंतर तरुणाईचा संताप अनावर झाला. पंतप्रधानांपासून ते अनेक मंत्र्यांविरोधात अभद्र भाषेचा वापर झाला. काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली. यात अनेक किशोरवयीन असल्याचे समोर आले. या भाषेबद्दल देशातील अनेकांनी चिंता व्यक्त केली. भाजप आणि एनडीएच्या गोटातून तरुणाईच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 315
  • Page 316
  • Page 317
  • Page 318
  • Page 319
  • Interim pages omitted …
  • Page 903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in