अभिजीत दिपके यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर काही गंभीर आरोप होत आहेत. विदेशातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवठा करण्यात आल्याचे वारंवार म्हटले जात आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे आली. गुजरातच्या सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांचे वडील आणि CJP साठी जाहीर करण्यात आलेला कायदेशीर बचाव निधी यांच्या मालमत्तेची आर्थिक चौकशी […]
india
रॉयल एनफिल्डचा नवा विक्रम! ‘या’ महागड्या बाईकचे सर्व युनिट्स अवघ्या 3 मिनिटांत विकले, पाहा फीचर
‘शॉटगन 650 एक्स रफ क्राफ्ट्स’ या अत्यंत दुर्मिळ आणि प्रीमियम बाईकचे जगभरात फक्त 100 युनिट्स तयार करण्यात आले असून, त्यापैकी अवघे 25 युनिट्स भारतीय बाजारपेठेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. विशेष डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अवघ्या काही सेकंदांतच या बाईकचे सर्व युनिट्स बूक झाले असून, रॉयल एनफिल्डच्या इतिहासातील हा एक नवा विक्रम ठरला आहे. रॉयल एनफील्डची […]
बंगालचे CM सुवेंदू अधिकारी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर!, जंतरमंतर येथेही होती घातपाताची योजना…
पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्स STF ने एका मोठ्या दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. स्पेशल टास्क फोर्सने दावा केला असून या गँगचे थेट पाकिस्तानात बसलेल्या अतिरेक्यांशी संधान जोडलेले होते. विशेष म्हणजे या अतिरेकी मॉड्युलच्या निशाण्यावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी देखील होते आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे देखील त्यांची गडबड […]
PF Withdrawal: नोकरी सोडली किंवा गेल्यानंतर पीएफमधून किती पैसे काढता येणार, किती अडकणार?
नोकरी करत असताना टिकेल की जाईल याची चिंता नोकरदार वर्गाला कायम असते. त्यात नोकरी गेली तर सर्वच लगेच दुसरी नोकरी मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात पीएफमध्ये जमा झालेल्या रकमेवर आर्थिक नियोजनाची स्थिती येऊन ठेपते. अशा परिस्थिती पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येईल हा पहिला प्रश्न पडतो. नवा नियम लागू होण्यापूर्वी पीएफची […]
ही वस्तू वर्षातून फक्त एकदाच जाळा; साप आयुष्यात पुन्हा कधीच घरात येणार नाही, परिसरातूनही होईल गायब
भारतामध्ये प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते, प्राण्याच्या हजारो प्रजाती भारतामध्ये आहेत. अशा देखील काही प्रजाती आहेत, ज्या तुम्ही अजून पाहिल्या देखील नसतील. साप हा या जैवविविधतेच्या साखळीमधील एक प्रमुख घटक आहे. सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. ज्या भागांमध्ये सापांची संख्या कमी असते, त्या भागात आपोआपच उंदरांची संख्या वाढते, उंदिर मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करतात, […]
Gold : सोन्याचे दागिने अचानक गायब, बिळात दिसलं असं काही की सगळेच हादरले….CCTV पाहून डोकं चक्रावलं!
कर्नाटकातील तुमकुरू येथील कॅलेक्स ज्वेलर्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दागिने गायब असल्याचे आढळले. सुमारे 50 ग्रॅम वजनाचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. या चोरीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही मोठ्या चोरट्यानेच चोरी केली असावी अला संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दुकानाचे कुलूप किंवा शटर […]