आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांची कोणीही सहज फसवणूक करतं, त्यांच्यासोबत कायम विश्वासघात […]
india
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणार रिंकु सिंह, असा असेल संघ; पुन्हा चॅम्पियन ठरणार?
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरूवात होणार आहे. 23 ऑगस्ट 2026पासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं नवं पर्व सुरू होत आहे. ही स्पर्धा बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे आयोजित केली गेली आहे. येथे तीन वेगवेगळी मैदाने आहेत आणि मागच्या पर्वातही ही स्पर्धा तिथेच खेळवली गेली होती. पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळली जाणारी प्रथम श्रेणी […]
IMD weather update : हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील 24 धोक्याचे, महाराष्ट्रात हाय अलर्ट
देशात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसाचा जोर वाढला असून, रविवारी देखील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार रविवारी गुजरात, केरळ, […]
लग्नानंतर 168 तासांत घटस्फोट ! अवघ्या 7 दिवसात तुटले साताजन्माचे बंधन…
विवाहाला सात जन्माचे बंधन म्हटले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक विवाह केवळ १६८ तास म्हणजे सात दिवसही टीकला नाही. परस्पर सहमतीने नव दाम्पत्याचा कोर्टात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाने तातडीने मंजूर करीत त्यांना या नव दाम्पत्याला लग्नाच्या बेडीतून मुक्त केले आहे. घटस्फोटाच्या या अर्जावर कोर्टाने देखील तातडीने निकाल दिल्याने आता घटस्फोटाच्या या […]
इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये नवा धमाका, 2 सप्टेंबरला लाँच होणार दमदार फीचर्सवाला स्कूटर
सिम्पल एनर्जी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक गाडी लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तब्बल 400 किलोमीटरची उत्कृष्ट रेंज मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ग्राहकांचा प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होणार आहे. आकर्षक डिझाईन, अत्याधुनिक टीएफटी डिस्प्ले आणि प्रगत स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सज्ज असलेला हा स्कूटर भारतीय ग्राहकांसाठी प्रीमियम आणि सोयीस्कर प्रवासाचा एक […]
प्रत्येक हॉटेलमध्ये बेडसमोरच आरसा का लावतात? कारण ऐकून व्हाल थक्क
आपण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर एक गोष्ट हमखास लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या रुममधील बेडसमोर लावलेला मोठा आरसा. अनेकांना हा केवळ सजावटीचा भाग वाटत असला, तरी त्यामागे इंटिरिअर डिझाइनचे महत्त्वाचे कारण दडलेले असते. हॉटेलमधील आरसा अशा ठिकाणी बसवला जातो, जेणेकरून खिडकीतून येणारा नैसर्गिक प्रकाश संपूर्ण खोलीत परावर्तित होईल. त्यामुळे खोली अधिक उजळ, प्रशस्त आणि आकर्षक […]