• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Abhijeet Dipke : आम आदमी पार्टीशी संबंध काय? अभिजित दीपकेंनी पहिल्यांदाच गुपित फोडलं; म्हणाले माझे मित्र…

August 1, 2026 by admin Leave a Comment

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आता छत्रपती संभाजीनगरातील आपल्या घरी आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात झालेल्या दिल्लीतील आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनावर तसेच दीपके यांच्यावरही वेगवेगळे आरोप […]

Filed Under: india

मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच… नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

August 1, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत […]

Filed Under: india

पावसात कार पाण्यात बंद पडली तर काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स, अन्यथा होईल मोठं नुकसान

August 1, 2026 by admin Leave a Comment

पाण्यात अडकलेली कार सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी तिचे इग्निशन बंद करा आणि गाडीतून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जा. गाडी स्वतः चालू करण्याऐवजी थेट टोइंग सर्व्हिस किंवा तुमच्या कार इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा. या काही स्मार्ट टिप्स वापरून तुम्ही इंजिनचे नुकसान आणि खिशाचा खर्च दोन्ही वाचवू शकता. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु […]

Filed Under: india

मोदी सरकारने प्रधानांचा राजीनामा का घेतला? अभिजीत दीपकेंनी सांगितली आतली बातमी

August 1, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं, नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीने उडी घेतली आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी ( CJP) च्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन उभारण्यात आलं, […]

Filed Under: india

2 ऑगस्टला सर्वात मोठे सूर्यग्रहण, 6 मिनिटे 23 सेकंद दिवसा होणार काळोखा, 75 वर्षानंतर..

August 1, 2026 by admin Leave a Comment

2 ऑगस्टला मोठे खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. यादरम्यान दिवसात थेट काहीवेळ अंधार होईल. तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद हे ग्रहण राहणार आहे. एकाच महिन्यात एक सूर्यग्रहण आणि दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. साैदी अरेबिया या खगोलीय घटनेचा साक्षीदार होण्यास तयार आहे. हे एक दुर्मिळ सूर्यग्रहण असणार आहे. यादरम्यान काही मिनिटे दिवसा अंधार होणार आहे. सूर्याचे वलय […]

Filed Under: india

ना कपडे, ना किराणा, ऑगस्ट महिना सुरु होताच D-Mart मध्ये महिलांची ही गोष्ट घेण्यासाठी उडते झुंबड, नाव ऐकून तुम्ही..

August 1, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी दरात घरगुती आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी डी-मार्ट हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. किराणा, घरगुती वस्तू, कपडे आणि इतर आवश्यक सामानावर वर्षभर विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जात असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात डी-मार्टला पसंती देतात. मात्र, कोणत्या महिन्यात कोणत्या वस्तूंवर विशेष सवलत मिळते, याची माहिती अनेक ग्राहकांना नसते. दरवर्षी ऑगस्ट […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 321
  • Page 322
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Interim pages omitted …
  • Page 903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in