• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Abhijeet Dipke : होय…गुन्हे दाखल करा…दिल्लीच्या आंदोलनाबाबत अभिजीत दीपकेंचं सर्वात मोठं विधान; मोदींनाही थेट प्रश्न!

August 1, 2026 by admin Leave a Comment

CJP Abhijeet Dipke : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या देशभरात चर्चेचा विषय आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला जेन झी तरुणांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदनावर दीपके यांच्या आंदोलनात हजारो तरुण सहभागी झाले होते. दरम्यान, आता याच अभिजीत दीपके यांनी ‘टीव्ही 9 […]

Filed Under: india

मोठी बातमी! अमेरिकेची लाईफलाईन उद्ध्वस्त, एका पाठोपाठ तब्बल 7 भीषण हल्ले, जगभरात हाहाकार, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का

August 1, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर भीषण युद्ध सुरू झालं, या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं. दरम्यान 40 दिवसांनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, परंतु त्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली. युद्धविराम संपल्याची घोषणा करताच […]

Filed Under: india

चाळीमध्ये राहणारी ही अभिनेत्री सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, आज आहे 81 कोटींची मालकीण

August 1, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या दमदार अभिनयासोबतच फिटनेस, सौंदर्य आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे कायम चर्चेत असते. अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्वेताने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. मात्र तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आयुष्यात अनेक चढ-उतार, वैयक्तिक अडचणी आणि संघर्षांचा सामना करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण […]

Filed Under: india

GPS आणि रिमोट स्टार्ट असूनही कार कनेक्ट ॲप्स का ठरतात अपयशी? पहा ग्राहकांनी पाठ फिरवण्यामागचे खरे कारण

August 1, 2026 by admin Leave a Comment

मोबाईल ॲपद्वारे कार लॉक करणे किंवा ट्रॅक करणे सोपे झाले असले, तरी ग्राहकांना यासाठीचा अतिरिक्त खर्च परवडत नाहीये. फ्री ट्रायल संपताच मिळणाऱ्या महागड्या प्लॅन्समुळे बहुतांश वाहन चालक या सर्व्हिसचे नूतनीकरण करत नसून, कंपन्यांच्या या सशुल्क डिजिटल धोरणाकडे ग्राहकांनी स्पष्टपणे पाठ फिरवल्याचे दिसते आहे आजची आधुनिक कार केवळ इंजिन आणि डिझाइनपुरती मर्यादित नाही. यामध्ये अनेक स्मार्ट […]

Filed Under: india

12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar; जाणून घ्या काय असेल खास

August 1, 2026 by admin Leave a Comment

12 ऑगस्टला भारतात लाँच होणाऱ्या नवीन बजाज पल्सर बाईकमुळे टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या लोकप्रिय सिरीजमधील नवीन व्हेरियंटमध्ये पॉवरफुल इंजिन आणि नवीन ग्राफिक्स पाहायला मिळतील, ज्यामुळे तरुण ग्राहकांना आकर्षित करणे अधिक सोपे होईल असा कंपनीला विश्वास आहे. बाईकचे हायलाईट्स 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय बाजारात एक नवीन पल्सर मोटारसायकल लाँच करणार […]

Filed Under: india

LPG Price Cut : एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त, केंद्र सरकारचे मोठा निर्णय, तब्बल इतक्या रुपयांनी..

August 1, 2026 by admin Leave a Comment

LPG Price Cut : एलपीजी गॅस सिलेंडरचे 1 ऑगस्ट 2026 पासूनचे नवीन दर जाहीर झाली आहेत. दिल्लीपासून पटनापर्यंत ग्राहकांना मोठा दिलासा सरकारने दिला. गॅस सिलेंडर तब्बल 192 ने स्वस्त झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत होती. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान झाली होती. एलपीजी गॅस सिलेंडरवर मोठे हल्ले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 322
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Page 326
  • Interim pages omitted …
  • Page 903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in