Rickshaw Driver News : भारतातील महिला आजही तेवढ्याच असुरक्षित आहेत, असा आरोप नेमहीच केला जातो. महिलांवर अत्याचार, अन्याय थांबावा यासाठी कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. परंतू तरीदेखील महिलांवरील बलात्कार, छेडछाडीची प्रकरणं काही कमी झालेली नाहीत. आजकाल तर दिसवाढवळ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार सर्रास समोर येतात. दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. रिक्षामधून […]
india
NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन
NEET UG Counselling Schedule Released: मेडिकल काऊन्सिलिंग कमिटीने ( Medical Counselling Committee) नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. एमसीसीच्या वतीने जारी केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिला फेरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटचा तारीक 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.ही काऊन्सिलिंग 15 टक्के ऑल इंडिया कोटा आणि […]
60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..
डिमार्ट म्हटले की, सर्वांनाच खरेदीसाठी जावे वाटते. घरातील प्रत्येक सदस्याला लागणारे गरजेचे सामान्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय एका छताखाली आणि तेही स्वस्तामध्ये घरगुती वस्तू खरेदी करता येतात. जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर मोठी पैशांची बचत होते. शिवाय डिमार्टकडून कायमच एका वस्तूवर अजून एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते, ज्याला आपण बाय वन गेट वन म्हणतो. […]
CJP Abhijeet Dipke : आता पुन्हा नवं तुफान, अभिजीत दीपकेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा, म्हणाले निवडणूक आल्यावर आम्ही…
Abhijeet Dipke : अभिजित दीपके यांचे दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे. नीट घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता दीपके आपल्या छत्रपती संभाजीगरातील घरी पोहोचले आहेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून ते उपचार घेत आहेत. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत […]
होय मी राजकीय स्टँड घेतलाय, 2029 ला कोणाला पाठिंबा? अभिजीत दिपकेंचं सर्वात मोठं वक्तव्य
नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेल्या अभिजीत दिपके यांनी या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी ते अमेरिकेमधून भारतात आले, भारतात आल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारण्यात आलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी […]
आणखी एक देश पेटला, जे भारतात घडलं तेच…सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणांनी…तब्बल 57 जणांचा मृत्यू!
Spain Supreme Court : भारतात झालेल्या जेन झींच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एका प्रकारे तरुणांची ताकदच दिसली. बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांतही तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे सत्तापालट झाले. म्हणूनच आता जगभरात ये जेन झी तरुणांची चर्चा सुरू आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी तरणांविषयी बोलताना झुरळ असा उल्लेख केल्यामुळेच हे […]