समता पतसंस्थेतील कथित बनावट खाते प्रकरणात आरोपी भोंदू खरात याला राहता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बनावट खाते प्रकरणाच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी भोंदू खरात याला ताब्यात घेतले असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्याला राहता न्यायालयासमोर हजर करण्यात […]
india
ऑगस्टची सुरुवात महागाईने ! चहा ते कारपर्यंत सर्वकाही महाग, तुमच्या खिशावर किती पडणार ताण ?
आज 1 ऑगस्ट, नव्या महिन्याचा पहिला दिवस. आजच्याच दिवशी शनिवार असल्याने अनेकांचा वीकेंडचा मूड असणार हे खरं, पण आजच्या दिवशीच देशातील सर्वसामान्य जनतेला झटका बसू शकतो. त्याचं कारण म्हणजे दरवाढ. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील (West Asia) सुरू असलेला संघर्ष, वाढलेला मालवाहतूक खर्च […]
Abhijit Dipke : संजय शिरसाट, बच्चू कडूंना अभिजीत दिपकेंची भेट महागात, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, मोठी खळबळ
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा देखील काढला, अखेर त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा […]
चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद… नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य
कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन देशभरात झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषा वापरण्यात आली. फक्त त्यांच्याबद्दलच नाही तर थेट त्यांच्या दिवंगत आईबद्दलही बोलण्यात आले. ज्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आंदोलनादरम्यान टीका आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी […]
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
मुंबईतील UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणारी विद्यार्थिनी रिया अहिर आणि आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान धाडसाने भूमिका घेतल्याबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला. यावेळी […]
‘कॉकरोच’ची भीती? सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेला TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; थेट मेल करून…
CJP Protest : सध्या देशात कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची सगळीकडेच चर्चा आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर आता सीजेपी देशभरात लोकांशी संपर्क साधणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांबाबत झुरळांचा उल्लेख केल्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. याच कॉकरोच जनता पार्टीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, सरन्यायाधीश […]