अभिनेत्री मृणाल ठाकुर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून अभिनयास सुरुवात केली, आज अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे. मृणाल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच पण गेल्या काही दिवसांपासून मृणाल खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा सुपरस्टार धनुष याच्यासोबत रंगली आहे. अनेक ठिकाणी दोघांना […]
entertainment
नाना पाटेकर, सचिन खेडेकर नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्याने रचला इतिहास; एका चित्रपटासाठी तब्बल 15 पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद प्रभाकर ओक याने ऐतिहासिक कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा एकमात्र अभिनेता म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा विश्वविक्रम 14 जानेवारी 2026 रोजी अधिकृतरीत्या प्रमाणित झाला आणि त्याची नोंदही करण्यात आली. ही […]
जपानच्या माऊंट फुजीसमोर माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांचं समुराई स्टाइल फोटोशूट
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे जपानमध्ये भटकंती करत आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे ठिकाण परंपरा, मंदिरं, बर्फ आणि समुराई कथांनी भरलेलं आहे, असं कॅप्शन देत माधुरीने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. माधुरी […]
मराठमोळ्या अभिनेत्रीचं खोट्या प्रेमामुळे आयुष्य उद्ध्वस्त… काही वर्षात नवऱ्याने ही सोडली साथ
अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. प्रेम, लग्न, घटस्फोट आणि फसवणूक… या कारणांमुळे कायम चर्चेत असलेल्या अभिनेत्री कधी गायब होतात कळत देखील नाही. असंच काही मराठमोळ्य अभिनेत्रीसोबत देखील झालं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीची ओळख विवाहित दिग्दर्शकासोबत होते. सुरुवातीला दिग्दर्शकामुळे अभिनेत्रीला अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पण त्यांच्या नात्याचा अंत […]
44 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याचा शेवटचा सीन ठरला टर्निंग पॉइंट, थिएटरमध्ये सर्वच रडले, आजही त्याच सीनसाठी लोक..
Bollywood Most shocking climax Scene: हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट ज्याचा शेवट पाहून प्रेक्षक प्रचंड रडले. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आले होते पाणी. 141 मिनिटांच्या या चित्रपटाने रचला होता इतिहास. ठरला होता ब्लॉकबस्टर. चित्रपटाची कथा पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये करायचे गर्दी. आम्ही 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेला ‘सदमा’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट आजही हिंदी […]
Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…
Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या चार दिवसांपासून सलीम खान रुग्णालयात आहेत. अभिनेता एजाज खान याने शुक्रवारी रुग्णलायात सलीम खान यांची भेट घेतली. भेटीनंतर एजाज खान याने माध्यमांना सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील दिलासा मिळाला […]