हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम […]
entertainment
आमिर खानची पहिली बायको तारुण्यात दिसायची प्रचंड सुंदर, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ झालेला फिदा, फोटो पाहून म्हणाल…
आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबत झालं होतं. आमिरसोबत लग्न रीनाच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. म्हणून दोघांनी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल खुद्द आमिर याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्पेशल मॅरिड एक्ट अंतर्गत दोघांनी लग्न केलं. आमिर याने असं देखील सांगितलं होतं की, 21 वर्षांनंतर 1986 मध्ये अभिनेत्याने 18 एप्रिल रोजी रीना दत्ता […]
Khashaba : नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 19 पुरावे न्यायालयात दाखल
नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच दृश्ये ही लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील असल्याचा दावा केला जात आहे. हा वाद कोर्टात पोहोचला असून पुणे दिवाणी न्यायालयाने चित्रपटावरील कॉपीराइट वादाची सुनावणी 10 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. लेखक संजय दुधाणे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या […]
पहिल्या दोन पत्नींसोबत का झाला आमिर खानचा घटस्फोट? अनेक वर्षानंतर समोर आलं कारण
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. आज ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि त्याच्या दोन घटस्फोटांमागील कारणांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या दोन्ही विवाहांबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले […]
Video : तिसऱ्यांदा नवरदेव झालेल्या आमिर खानच्या पायत मोठे पैंजण, पाहताच चाहते म्हणाले, ‘कोणती परंपरा?’
Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याने वायाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. 5 जून रोजी दोघांनी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. या साख प्रसंगी फक्त नवरी नाही तर, नवऱ्या मुलाची देखील चांगलीच चर्चा रंगली. आमिर खान कायम हटके लूकमध्ये सर्वांच्या समोर येतो. त्याच्या तिसऱ्या लग्नात […]
या गाण्यासाठी रफींनी घेतली 1 रुपया फी, लोक रोमँटिक समजतात पण आहे दोस्तीचे प्रतिक
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात काही गाणी अशी आहेत, जी दशकानुदशके लोकांच्या ओठांवर राहतात. ‘चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे’ हेसुद्धा असेच एक गीत आहे. या गाण्याचे बोल इतके भावनिक आणि मनावर स्पर्श करणारे आहेत की, पहिल्यांदा ऐकणारा त्याला सहसा प्रेमगीत समजतो. पण खरी मजेदार गोष्ट म्हणजे, चित्रपटात हे गाणे कोणत्याही प्रेमी-प्रेमिकेसाठी नव्हते, तर दोन मित्रांच्या अटूट […]