Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. राज्यात कुठे काय सुरु आहे, प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारीने लक्ष द्यावं लागतं आणि संबंधित अडचणींवर निर्णय घ्यावे लागतात. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना देवेंद्र फडणवीस यांना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी वेळ देणं फार कठीण होतं. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ […]
entertainment
‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘गोली’; 16 वर्षांनंतर सोडली मालिका
2024 मध्ये कुश शाहने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. मालिका सोडल्यानंतरही अनेकदा सेटची खूप आठवण यायची, असं कुशने एका मुलाखतीत सांगितलं. मालिका सोडल्यानंतर मला सेटची खूप आठवण यायची, कारण माझ्यासाठी ते घरच होतं. मालिका सोडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण […]
नुसतं संगीत ऐकू आलं तरी लोक होतात वेडे, गाणं आहे प्रचंड सुपरहिट, एकदा ऐकलं तरी…
बॉलिवूडमधील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी 'छैयाँ छैयाँ' हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. 'दिल से' या चित्रपटातील या गाण्यामुळे मलायका अरोराला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, या गाण्यासाठी सुरुवातीला अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची निवड करण्यात आली होती, असा खुलासा त्यांनी नुकताच केला. 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिल्पा […]
Gauri Spratt: आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने बदलला धर्म, स्वीकारला इस्लाम?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमिर खानने काल तिसऱ्यांदा लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. गौरीने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला की नाही? आमिर खानने ५ जुलै २०२६ रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी तिसरे लग्न केले. […]
‘मिर्झापूर’मधील ही अभिनेत्री श्वेता तिवारीला देते टक्कर, 41 व्या वर्षी दिसते 20 ची, फोटो पाहून..
लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'मधील 'गोलू गुप्ता' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा, निरागस व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे श्वेता प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. 'मिर्झापूर' ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप […]
आता शारीरिक सुखाची मागणी होत नाही, तर डायरेक्ट…, अभिनेत्रीकडून इंडस्ट्रीचं काळं सत्य उघड
इंडस्ट्रीमध्ये करियर करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. अनेक वाईट गोष्टींचा सामना अभिनेत्रींना करियरच्या सुरुवातील करावा लागतो. अशात अनेक अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याआधीच इंडस्ट्रीला राम राम ठोकतात. पण काही अभिनेत्री सर्व संकटांवर मात करतात, चांगल्या संधीच्या शोधात राहतात आणि स्वतःला झगमगत्या विश्वात सिद्ध करुन दाखवतात. सांगायचं झालं तर, फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, अन्य सिनेविश्वात […]