मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांच्या “सैराट”, “फँड्री” आणि “पिस्तुल्या” यांसारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. सैराटसह नागराज यांच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराज यांची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव […]
entertainment
प्रचंड-प्रचंड सुपरहिट गाणं, 45 वर्षांपासून प्रत्येकजण ऐकतो, ज्यात पहिल्यादाचं एकत्र दिसले होते अमिताभ, रेखा आणि जया बच्चन
होळीचा सण आला की सर्वप्रथम आठवण होते ती रंगांची, आनंदाची आणि बॉलिवूडच्या सदाबहार होळी गाण्यांची. अनेक नवीन गाणी दरवर्षी प्रदर्शित होत असली तरी गेल्या तब्बल 45 वर्षांपासून एक गाणे आजही होळीचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे. या गाण्याची धून कानावर पडताच पाय आपोआप ताल धरू लागतात आणि संपूर्ण वातावरण रंगांच्या उत्साहात न्हाऊन निघते. हे गाणे […]
काहीही झालं तरी..; धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी यांना शेवटचा संदेश काय होता?
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्याविषयी आणि कुटुंबातील नात्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता, याचाही खुलासा त्यांनी केला आहे. “काहीही झालं तरी कुटुंबासोबत राहा. कितीही काम असलं तरी […]
Diljit Dosanjh Satluj : ‘सतलज’ चित्रपटात असं काय दाखवलंय की सरकारला वाटतं लोकांनी हा चित्रपट पाहू नये, जसवंत सिंग खालरा कोण होते?
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून ते राजकीय नेतेमंडळी या वादावर भाष्य करत आहेत. ‘सतलज’ हा चित्रपट सुरुवातीपासून वादात राहिला आहे. सेन्सर बोर्डाकडे हा चित्रपट अडकून पडला होता. अखेर तीन वर्षांनी हा चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण तिथूनही हा चित्रपट एका रात्रीत हटवण्यात आला. ‘सतलज’ […]
11 एपिसोड्सच्या सीरिजला 8.5 रेटिंग; सस्पेन्स थ्रिलरच्या प्रत्येक वळणावर सरप्राइज
क्राइम-थ्रिलर म्हणताच चोर-पोलीस यांसारखे शब्द कानात घुमू लागतात. अंधाधुंद गोळबार, रक्तपात, मारहाण यांसारखे चित्र डोळ्यांसमोर येतात. मात्र 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजने या जुनाट फॉर्म्युल्याला पूर्णपणे बदललं होतं. अजय भुईया दिग्दर्शित या 11 एपिसोड्सची सीरिज मानसिक खेळ, उत्कंठा आमि वेष बदलण्याच्या विलक्षण कलेवर आधारित होती. या सीरिजची कथा एका अशा थरारक मानसिक खेळाची […]
मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने काम मिळतंय..; टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर
अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉमेडी, अॅक्शन ते ऐतिहासिक अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. सध्या तो ‘लॉक अप 2’ या शोचं सूत्रसंचालन करतोय. नुकत्याच एका एपिसोडमध्ये रितेश त्याच्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगितला, जो ऐकून स्पर्धकही भावूक झाले होते. “इंडस्ट्रीत पदार्पण केल्यावर लोकांनी माझ्या मेहनतीकडे न पाहता […]