• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

अभिनेते राजकुमार सर्वांना जानी म्हणायचे, जानी या नावाचं कुत्र्याशी काय कनेक्शन?

July 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते राजकुमार आपल्या खास संवादफेकीसाठी आणि स्वभावासाठी प्रसिद्ध होते. सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी ते एक होते. पण त्यांचा स्वभाव थोडा तऱ्हेवाईक होता. ते अनेकांची सर्वांसमोर उरलीसुरली काढून टाकायचे. बरं कुणाचा अपमान करण्यासाठी ते पाणउतारा करायचे नाहीत. तर आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी, आपला रुबाब दाखवण्यासाठी ते असं करायचे. राजकुमार यांचा स्वभाव थोडा विचित्र असला तरी ते अतिशय गंभीर स्वभावाचे […]

Filed Under: entertainment

दीपिका कक्कड पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पती शोएब यांनी दिले हेल्थ अपडेट, सांगितले की…

July 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री दीपिका कक्कर ( Dipika Kakar )  हिने तिला स्टेज – २ चा लिव्हर कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी मे महिन्यात सांगितले होते. तेव्हापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम संकटातून जात आहेत. जून २०२६ या कपलने जाहीर केले होते की लिव्हरमध्ये दोन नवीन गाठी आढळल्यानंतर दीपिका हीचे इम्युनोथेरपी सेशन सुरु केले होते. आपल्या ताज्या व्हिडीओ संभाषणात […]

Filed Under: entertainment

गायत्री मंत्र अन् कलमा एकातच.. सोनाक्षीच्या घरातील पेंटिंग पाहून नेटकरी अवाक्!

July 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरधर्मीय लग्नावरून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघं एकमेकांच्या धर्माचा नेहमीच आदर करताना दिसतात. आता सोनाक्षीने झहीरसोबतच्या लग्नाच्या दिवसातील एका खास क्षणाची आठवण चाहत्यांना सांगितली आहे. यासोबतच तिने तिला मिळालेल्या अत्यंत खास भेटवस्तूचाही फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिच्या घरातील पेंटिंगचे हे फोटो पोस्ट […]

Filed Under: entertainment

थेट भजन सम्राटानेच गायले गाणे, प्रदर्शित होताच ठरले सुपरहिट, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी

July 6, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेमात अनेक रोमँटिक चित्रपट आले जे पाहून प्रेक्षकांना आनंदा झाला. पण १९८१ मध्ये एक अशी फिल्म आली ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली. तसेच या फिल्ममधील गाणी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या एका गाण्याची चर्चा सुरु आहे. हे गाणे भजन गाणाऱ्या गायकाने गायले होते. आता तुम्ही विचार करत असाल हे गाणे नेमके कोणते आहे? आम्ही […]

Filed Under: entertainment

राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात

July 6, 2026 by admin Leave a Comment

हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशाच चर्चेत असलेल्या इंडोनेशियन भयपट 'ए वुमन कॉल्ड मदर' ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 19 सप्टेंबर 2025 रोजी फँटॅस्टिक फेस्टमध्ये झाला होता. त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भयावह वातावरणामुळे चांगलीच चर्चा मिळाली. रँडॉल्फ झैनी […]

Filed Under: entertainment

Ghabadkund : ‘वेलकम टू द जंगल’, ‘देऊळ बंद 2’ यांच्या शर्यतीत ‘घबाडकुंड’चं जबरदस्त कलेक्शन

July 6, 2026 by admin Leave a Comment

मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असतानाही ‘घबाडकुंड’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद 2’, या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in