भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक निरहुआ उर्फ दिनेश लाल यादव त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत तो त्याच्या लग्नाबद्दल, पती आणि मुलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत निरहुआने त्याच्या लग्नाबद्दल केलेल्या खुलासामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. माझं लग्न बळजबरीने माझ्या इच्छेविरोधात करण्यात आलं होतं, असा खुलासा […]
entertainment
Shahid Kapoor : 12 वर्षांपूर्वी शाहीदने जो चित्रपट FREE मध्ये केला, आज त्याचं डायरेक्टरच्या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 45 कोटी
Shahid Kapoor Movie : बॉलिवूडच्या टॉप एक्टर्समध्ये समावेश होणाऱ्या शाहिद कपूरने आपल्या 23 वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये पैशापासून लोकप्रियतेपर्यंत सर्वकाही मिळवलय. कुठल्याही चित्रपटात काम करण्यासाठी तो प्रचंड रक्कम आकारतो. तो बॉलिवूडचा हायेस्टपेड कलाकार आहे. काही काळापूर्वी त्याचा 'ओ रोमियो' चित्रपट रिलीज झाला. विशाल भारद्वाजने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदने 45 कोटी रुपयांची […]
90च्या दशकातील रोमँटिक गाणं, आजही प्रेक्षक ऐकताच दिवस गुणगुणतात, ठरलं होतं प्रचंड सुपरहिट
Bollywood Romantic Song: 90च्या दशकात रोमँटिक गाण्यांचा वेगळाच जलवा होता. रेडिओवर हे गाणे ऐकून लोक गुणगुणायचे. चाहत्यांना ते इतके आवडायचे की कॅसेट्स विकत घेऊन वारंवार ऐकायचे. हे गाणे प्रेमाचा गोडवा आणि भावना इतक्या सुंदर रीतीने व्यक्त करतात की प्रत्येकजण प्रभावित होत असे. फिल्म इंडस्ट्रीत त्यांचे महत्त्व यासाठी होते की ते प्रेक्षकांना थिएटरपर्यंत ओढत होते. आजही […]
या चित्रपटातून सुरु झालेली रश्मिका-विजय यांची लव्ह स्टोरीची सुरुवात, ठरला होता ब्लॉकबस्टर
Rashmika-Vijay Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची लव्हस्टोरी एखाद्या रोमँटिक चित्रपटालाही मागे टाकणारी ठरली आहे. मैत्रीतून सुरू झालेलं हे नातं हळूहळू प्रेमात बदललं आणि अनेक वर्षे त्यांनी ते अतिशय खासगी ठेवले. कधी एकसारख्या लोकेशनवरील सुट्ट्यांचे फोटो तर कधी सार्वजनिक कार्यक्रमांतील छोट्या क्षणांमुळे चाहत्यांना त्यांच्या नात्याची चाहूल लागत राहिली. आता […]
पाकिस्तानच्या सीरिजचा भारतात धुमाकूळ, पाहण्यासाठी प्रचंड क्रेझ, शेवटचा भाग फ्रीमध्ये पाहता येणार
Meri Zindagi Hai Tu : पाकिस्तानी लोकप्रिय ड्रामा Meri Zindagi Hai Tu आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून एपिसोड 31 विषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः भारतातील चाहत्यांना या भागाची रिलीज डेट, वेळ आणि तो कुठे पाहता येईल याबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. रमजान महिन्यामुळे शोच्या प्रसारण वेळेत बदल करण्यात आल्याने अनेक […]
प्रेम की पाप? जेव्हा श्रीमंत दिग्दर्शकाने भाचीसोबत थाटला दुसरा संसार… बदनामीच्या भीतीने उचललं मोठं पाऊल
हिंदी सिनेमाला एक इतिहास लाभलेला आहे. दमदार सिनेमे आणि गाण्यामुळे हिंदी सिनेमांची ख्याती जगभरात पसरली आहे. हे फक्त हिंदी सिनेविश्वातील दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींमुळे शक्य झालं झालं. सांगायचं झालं तर, प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशात हिंदी सिनेविश्वातील कलाकारांच्या देखील आहे. हिंदी सिनेविश्वाने जगात स्वतःची ओळख तर निर्माण केलीच, पण समाजातील अशा अनेक परंपरा […]