Arjun Tendulkar Marriage : गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची चर्चा होती. तेंडुलकर कुटुंबीय या लग्नाची तयारी करत होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, मोठे उद्योजक, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांना या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली होती. आता अर्जुन तेंडुलकर आणि […]
entertainment
कॅप्टन्सी टास्कदरम्यान संकेतच्या गळ्यात अडकली दोरी अन्..; अखेर बिग बॉसला द्यावा लागला थांबण्याचा आदेश
'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजत असून कॅप्टन्सी टास्क यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसत आहे. चॅनेलनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एका कठीण टास्कमध्ये झुंज देताना दिसत आहेत. टास्कदरम्यान घरातील सदस्य अनेक दोऱ्या खेचत आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या […]
स्फोटकांचे आवाज, रात्री आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे..; दुबईत अडकलेल्या स्मिता गोंदकरची एकनाथ शिंदेंनी केली मदत
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण जगात तणावाचं वातावरण आहे. त्यानंतर इराणनेही कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी तळांवर हल्ले केले. या सर्वांचा परिणाम जगातील विमान उड्डाणांवर झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी पश्चिम आशियातील त्यांची विमानसेवा स्थगित केली आहे, तर काही उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना अनेक समस्यांचा सामना करावा […]
विश्वासच मोडला..; एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांनंतर थलपती विजय-तृषा एकत्र, चाहत्यांना बसला धक्का!
साऊथ सुपरस्टार थलपती विजयवर पत्नी संगीताने विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत कोर्टात घटस्फोटासाठी याचिका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच विजय ‘एजीएस’ या चित्रपटाचे निर्माते कलपथी सुरेश यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत येऊन सर्वांचं लक्ष वेधलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये विजय आणि तृषाला एकत्र पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण पत्नी संगीताने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केल्यानंतर […]
आई – वडील माझ्या मृत्यूला जबाबदार… म्हणणाऱ्या युट्यूबरचं धक्कादायक सत्य समोर, बायकोला बेदम मारहाण आणि…
Anurag Dobhal Controversy: ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) शोचा स्पर्धक आणि UK07 Rider म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाा आहे. अनुराग कायम त्याच्या ब्लॉगमुळे चर्चेत असतो. सध्या अनुराग याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अनुराग याने आई – वडील आणि भावंडांवर गंभीर आरोप […]
अशा खालच्या पातळीच्या.. क्रिती सनॉनसोबत ‘कोल्ड वॉर’च्या चर्चांवर भडकून यामी गौतम स्पष्टच म्हणाली..
अभिनेत्री यामी गौतम आणि क्रिती सनॉन यांच्या इन्स्टाग्रामवरील एका रीलवर केलेल्या लाइकवरून सध्या ‘कोल्ड वॉर’ (शीतयुद्ध) सुरू आहे. क्रितीच्या यशाने यामीला आनंद झाला नाही का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर यामीने पोस्ट लिहित तिची बाजू स्पष्ट केली आहे. या प्रकरणाची सुरुवात एका इन्स्टाग्राम रीलने झाली होती. या रीलमध्ये एका बाजूला […]