2026 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, यामध्ये काही चित्रपट हे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले तर काहींनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. असाच एक चित्रपट ज्याने फक्त 6 दिवसांमध्ये 8 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. दिग्दर्शकविपुल अमृतलाल शाह यांच्या निर्मितीतील The Kerala Story 2 हा चित्रपट गेल्या आठवड्यात देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाभोवती […]
entertainment
1210 कोटी बजेटचा सिनेमा, बुर्ज खलिफाच्या 130 व्या मजल्यावरून उडी; 4000 फूटांवरून लटकलेल्या हिरोला पाहून सर्वांनाची रोखून धरला श्वास!
'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल' या चित्रपटात बुर्ज खलिफावर केलेला स्टंट कधीच विसरलं जाऊ शकत नाही. लोकांना आजही या गोष्टीवर विश्वास होत नाही की, या चित्रपटातील हिरोने स्वत:च तो जीवघेणा स्टंट केला होता. 2011 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'मिशन इम्पॉसिबल 4'मध्ये बुर्ज खलिफाच्या काचेच्या भिंतीवर लटकून अभिनेता टॉम क्रूझने खतरनाक स्टंट केला होता. […]
इंटरव्हलनंतर या चित्रपटाच्या कहाणीमध्ये येतो मोठा ट्विस्ट, सस्पेन्स आणि थरार प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो, कमाई…
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'लिओ' हा चित्रपट केवळ अॅक्शन चित्रपट नसून सस्पेन्स आणि थरार यांचा उत्कृष्ट संगम मानला जातो. दमदार कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे या चित्रपटाने जगभरात मोठे यश मिळवले. चित्रपटाची सुरुवात एका शांत शहरातून होते. येथे पार्थिबन नावाचा व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसोबत साधे आयुष्य जगत असतो आणि एक छोटा […]
गोविंदाचा मोठा खुलासा… विवाहित असताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात… म्हणाला, ‘बहुलीसारखी वाटायची आणि…’
अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केलेले. आता गोविंदा याने 90 च्या दशकात एका अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 90 च्या दशकात गोविंदा याने एकापेक्षा एक सिनेमे देत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. […]
युट्यूबवर 503 मिलियन व्ह्यूज, तरी तशा प्रकारचं गाणं पुन्हा कधीच न गाण्याचा श्रेया घोषालचा निर्णय
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशी अनेक गाणी आहेत, ज्याचे बोल महिलांना फक्त उपभोगाची वस्तू असल्याच्या दृष्टीकोनातून लिहिले गेले आहेत. यात विशेषकरून आयटम साँग्सचा समावेश होतो. हे आयटम साँग खूप गाजतात आणि त्यांना प्रत्येक पार्ट्यांमध्ये, लग्नामध्ये, डीजेमध्ये वाजवलं जातं. असंच एक गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटात होतं. ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर अभिनेत्री कतरिना कैफ थिरकली […]
Arjun Tendulkar Wedding : अर्जुन तेंडुलकरच्या गळ्यात पडून…वरमाला गळ्यात पडताच सानियाने केलं असं काही की…व्हिडीओची तुफान चर्चा!
Arjun Tendulkar Marriage : गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची चर्चा होती. तेंडुलकर कुटुंबीय या लग्नाची तयारी करत होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, मोठे उद्योजक, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांना या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली होती. आता अर्जुन तेंडुलकर आणि […]