भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने टीम इंडियामध्ये पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याचवेळी त्याने एक मोठं वक्तव्य सुद्धा केलं आहे. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी झाली. त्यावेळी टीम मॅनेजमेंटने आपला व्यवस्थित उपयोग केला नाही असं शार्दुल ठाकूरने म्हटलं आहे. टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याच्या आपल्या अपेक्षा कायम असल्याचं शार्दुल ठाकूरने स्पष्ट केलं. संधी […]
cricket
FIFA 2026: हॅरी केनवरील जादूटोणा झटक्यात दूर? घानाच्या मांत्रिकाची दावा आणि इंग्लंडचा विजय
England vs DR Congo, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अनेक फुटबॉलपटू अंधश्रद्धा पाळत काही गोष्टी आवर्जून करतात. अनेक फुटबॉलपटू मैदानात उतरण्यापासून पहिलं पाऊल ठेवण्यापासून काही गोष्टी पाळतात. दिग्गज फुटबॉलपटूंबाबत सोशल मीडियावर या गोष्टी आपण ऐकल्या आणि वाचल्या असतील. आता इंग्लंड आणि कांगो फुटबॉल सामन्यानंतर या बाबी चर्चेत आल्या आहेत. राउंड ऑफ 32 या […]
Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृ्त्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात […]
Team India: टीम इंडियासाठी 100 टी 20i सिक्स लगावणारे फलंदाज, सर्वाधिक कुणाच्या नावावर?
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 1 जुलैला खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अर्धशतक ठोकलं. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 59 धावांची वादळी खेळी साकारली. अभिषेकने या दरम्यान 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. अभिषेक बॉलनुसार सर्वात वेगवान 100 सिक्स लगावणारा पहिला […]
ENGW vs SAW Semi Final Toss : दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. नॅट सायव्हर-ब्रंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर लॉरा वॉल्डवॉर्ड्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 […]
IND A vs SL A: भारत श्रीलंका यांच्यात दुसरी औपचारिक कसोटी, पहिल्या दिवशी असं घडलं
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसरा औपचारिक कसोटी सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार ध्रुव जुरेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमवून 288 धावा केल्या. श्रीलंकेचा कर्णधार सहान अराचीने नाबाद 83 धावांची खेळी केली. भारताकडून सारांश जैन आणि यश ठाकूर यांनी […]