USA vs Bosnia and Herzegovina, FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या यजमान देशांमध्ये अमेरिकाही आहे. असं असताना अमेरिकन संघाने या स्पर्धेत आपली चमकही दाखवली आहे. राउंड ऑफ 32 या बाद फेरीच्या सामन्यात अमेरिकेवर प्रचंड दबाव होता. मात्र त्या दबावाला झुगारून बोस्निया-ह्रर्जेगोविना संघाला 2-0 ने मात दिली. 2 जुलैला कॅलिफॉर्नियाच्या लेव्हिस स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात अमेरिकन […]
cricket
Sunil Gavaskar: वैभवला सतत डावलणं गावस्करांना पटत नाही; संताप व्यक्त केला अन् जे म्हणालं ते तुम्हालाही पटेल
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवल्यानंतर, चाहत्यांना आशा होती की बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात या युवा खेळाडूला संधी मिळेल. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक जिंकलेल्या आपल्या सलामीवीरांनाच संधी दिली आणि वैभवला पुन्हा एकदा अंतिम 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले. कालचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानमे निकाल […]
इंग्लंडविरुद्ध सामना संपताच कोचवर कोसळला दु:खाचा डोंगर; लाईव्ह पत्रकार परिषदेत बातमी समजताच…Video Viral
पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर, काँगो संघाचा फिफा विश्वचषकापर्यंतचा प्रवास 32 संघांच्या फेरीतच संपला. इंग्लंडने 52 वर्षांनंतर स्पर्धेत सहभागी होण्याचे काँगो संघाचे स्वप्न भंग केले. बाद फेरीच्या सामन्यात काँगो इंग्लंडकडून 1-2 ने पराभूत झाला. काँगोचे प्रशिक्षक सेबॅस्टियन डेसाब्रे यांचा संघासोबतचा फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास दुःखद रीतीने संपला. या पराभवामुळे प्रशिक्षक डेसाब्रे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. […]
IND vs ENG : वैभव सूर्यवंशीने त्यांची पॅन्ट उतरवली असती, चिडून रवी शास्त्रींना जे बोलावं लागलं त्यात पॉइंट आहे
भारतीय टीम मॅनेजमेंटने अजूनही वैभव सूर्यवंशीला संधी दिलेली नाही. हा निर्णय अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना पटत नाहीय. त्यापैकीच एक आहेत रवी शास्त्री. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला आयर्लंड विरुद्ध संधी मिळाली पाहिजे होती, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीजसाठी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभवला […]
IND vs ENG: म्हणे नंबर वन बॅट्समन… आयर्लंडनंतर आता इंग्लंडसमोरही पचका, वर्ल्ड चॅम्पियन फलंदाजाचे दिवस फिरले!
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला तर उर्वरित 20 षटकांचा खेळ पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली नाही तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनाचा सलामीची संधी मिळाली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी […]
IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. असं असताना मुंबईहून बंगळूरुला स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे आयपीएल भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण बीसीसीआयच्या पुनवर्सन केंद्रात योग्य उपचार घेता यावेत यासाठी हार्दिक तिथे शिफ्ट झाला आहे. (Photo: IPL/BCCI) मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर […]