नुकतीच आयसीसी टी- 20 क्रमवारी जाहीर झाली आहे. या क्रमवारीत भारतीय क्रिकेटचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. टी-20 फलंदाजी क्रमवारीत एक मोठा उलथापालथ घडवत, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन जगातील नंबर-1 फलंदाज बनला आहे. त्याने आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकले आहे, ज्याने जवळपास एक वर्ष अव्वल स्थान राखले होते. ताज्या आकडेवारीनुसार, या दोन भारतीय फलंदाजांमध्ये […]
cricket
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना
भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. भारतीय संघ इंग्लडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहेत. आता आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी खराब होती पण हे कर्णधार श्रेयस अय्यर कबुल करत नाहीये. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु […]
IND vs ENG: श्रेयसला बोलण्याची पद्धत नाही; कर्णधार होताच उर्मटपणा, वैभव सूर्यवंशीबद्दल केलं नको ते विधान
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाणार आहे. आता या मालिकेत तरी वैभव सूर्यवंशीला खेळवणार की नाही आसा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली. आयर्लंडविरुद्ध दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले नाही. आता आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर तरी इंग्लंडविरुद्ध मालिकेत वैभवला […]
IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्… नेमकं काय?
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर हा पहिला टी-20 सामना खेळणार आहेत. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे ध्येय असणार आहे. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये […]
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीवर आली तोंड लपवण्याची वेळ; व्हिडिओ जोरदार व्हायरल
आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आता वैभवला आयर्लंडविरुद्ध मालिकेत पदार्पणाची संधी तर नाही मिळाली पण इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याला खेळण्यासाठी संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार […]
ENG vs IND : इंग्लंडच्या कॅप्टनने वैभव सूर्यवंशीची दहशत उडवून लावली, त्याच्यात दम आहे मान्य, पण..
सध्या क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. त्याच्या फलंदाजीची गोलंदाजांवर दहशत आहे. कारण पहिल्या चेंडूपासून वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळतो. पण इंग्लंडचा व्हाइट बॉल कॅप्टन हॅरी ब्रूकने वैभव सूर्यवंशीला जास्त महत्व दिलं नाही. त्याने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीची दहशत मान्य करण्यास नकार दिला. आजपासून भारत आणि इंग्लंडमध्ये T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. डरहॅममध्ये पहिला सामना होणार आहे. […]