इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20i मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आयर्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेतील पराभव विसरुन टीम इंडिया कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा चेस्टर ली स्ट्रीटमधील रीव्हसाईड ग्राउंडमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सामन्यातील पहिला चेंडू […]
cricket
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्तराने संभ्रम वाढला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर बीसीसीआयने सूर्यकुमारकडून नेतृत्व काढून श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात बीसीसीआयला फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच मालिकेत दुबळ्या आयर्लंडने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. असं असताना भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे […]
ENG vs IND : टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या आव्हानासाठी सज्ज, पहिला सामना किती वाजता?
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात अपयशी ठरली. यजमान आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही टी 20i […]
AUSW vs WIW : ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आटोपलाय. एकूण 12 पैकी उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 30 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील […]
WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं इंग्लंडचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने 2-1 ने गमावली आणि स्वप्न भंग झाला. खरं तर या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन पराभव पचवावे लागले आणि मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम सामन्यातून पत्ता कट […]
Asian Games 2026 : एशियन गेम्स स्पर्धेतून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कारण काय?
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताला पराभूत केलं. यासह भारताचं स्पर्धेतून पॅकअप झालं. त्यानंतर आता निवड समितीने एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने या एशियन गेम्स स्पर्धेसाठी विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला टीममधून डच्चू दिला आहे. […]