फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा येथे सुरू आहे. या स्पर्धेत रोमांचक सामने होत आहेत. असं असताना या स्पर्धेदरम्याने फुटबॉल क्लबही एक्शन मोडवर आले आहे. खेळाडूंची देवाणघेवाण सुरू असून ट्रेड विंडो ट्रान्सफरमध्ये इतिहास रचला गेला आहे. एलियट अँडरसनसाठी हजारो कोटींची रक्कम मोजली गेली आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंडसाठी खेळणाऱ्या […]
cricket
124 मिनिटं आणि 44 सेकंद आणि बेल्जियमचा विजय, FIFA वर्ल्डकप इतिहासात सर्वात उशिरा मारलेला गोल
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही सामने पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो. कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता असते. असे काही सामने या स्पर्धेत आतापर्यंत पडले. या स्पर्धेतील बेल्जियम आणि सेनेगल यांच्यात खेळला गेलेल्या सामन्याबाबत असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात गोल तर झाले पण सामना कुठे झुकणार? आणि निर्णायक गोल कोण मारणार? याची उत्सुकता होती. […]
Tilak Varma: तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! टीम इंडियाच्या या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
टीम इंडियाला आयर्लंडसारखा दुबळा संघही टी20 क्रिकेटमध्ये भारी पडला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने मात दिली. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. पण भारताची फलंदाजीची बाजू मात्र यामुळे उघडी पडली. त्यात वैभव सूर्यवंशीला डावलल्याने क्रीडाप्रेमींचा संताप झाला तो वेगळा.. वैभव सूर्यवंशीमुळे […]
ENG vs IND : ऐतिहासिक, श्रेयस इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, नक्की काय केलं?
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. आयर्लंड विरूद्धच्या क्लिन स्वीपच्या पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध विजयी सलामी देईल, अशी आशा भारतीय चाहत्यांनी होती. मात्र पावसामुळे तसं झालं नाही. उभयसंघात 1 जुलैला झालेला पहिला टी 20i सामना हा पावसामुळे रद्द झाला. चेस्टर ली स्ट्रीटमध्ये आयोजित या सामन्यात […]
Virat Kohli: इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका गाजवण्यासाठी ‘किंग’ सज्ज; खास व्यक्तीकडून घेतले कोचिंगचे धडे; अलिबागमधील Video Viral
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करण्यात व्यस्त आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कोहली भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. या क्लिपमुळे कोहलीच्या पुनरागमनाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 15 सदस्यीय एकदिवसीय संघात कोहलीचा समावेश करण्यात आला […]
IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत करो या मरोची कसोटी, दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजचं वेळापत्रक जाहीर
आयपीएल 2026 स्पर्धेनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त झाला आहे. नुकताच आयर्लंड दौरा पार पडला. या दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मालिका खेळेल. असं असताना आता भारतीय संघाचं कसोटी पर्वही सुरू होणार आहे. कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी एक […]