Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याची चर्चा रंगली आहे. पण आता एका बातमीने त्याच्या चाहत्यांचा […]
cricket
पुरुष फुटबॉलर ब्रा का घालतात? कारण वाचून धक्काच…
जर तुम्ही पुरुषांचा फुटबॉल सामना पाहिला असेल तर तुम्हाला पुरुष खेळाडूंच्या शर्टाच्या आत एक वेगळीच गोष्ट नजरेस आली असेल. मॅच संपल्यावर किंवा गोलचा जल्लोष करताना खेळाडू जर्सी काढून उडवतात, तेव्हा त्यांच्या अंगात स्पोर्ट्स ब्रा सारखे कपडे आढळून येतात. यावरून पुरुष खेळाडू ब्रा घालत असल्याचं दिसून येतं. पण ते असं का करत असतील? नेमकी ती ब्रा […]
IND vs ENG: मँचेस्टरमध्ये पोहोचली टीम इंडिया, भारतीय खेळाडूंवर आली नको ती वेळ; दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वीचा Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-20 मालिकेचा थरार सुरु आहे. चेलेस्टर-ले-स्ट्रीट येथे मुसळधार पावसामुळे पहिला टी20 सामना रद्द झाला. भारतीय क्रिकेट संघ 4 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्यासह […]
बाप ‘द वॉल’ मुलगा 360°, राहुल द्रविडच्या मुलाचा टी-20 मध्ये धुमाकुळ; चौकारांचा पाऊस; Video Viral
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडच्या फलंदाजीचे जगभरात चाहते आहेत. त्याचा वारसा पुढे नेत, त्याचा मुलगा, समित द्रविड, देखील क्रिकेटच्या मैदानावर चमकू लागला आहे. महाराजा ट्रॉफी केएससीएस टी-20 लीगमध्ये कल्याणी बंगळूरू संघाकडून खेळताना त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच मैदानाच्या सर्व बाजूंनी उत्कृष्ट फटके मारले, त्याचबरोबर आधुनिक शैलीने गोलंदाजांना आव्हानही दिले. […]
IND vs ENG: जे आयर्लंडविरुद्ध गमावलं ते इंग्लंडविरुद्ध कमावलं; कॅप्टन श्रेयस अय्यरचा अनोखा पराक्रम; विराट-रोहितला जे जमलं नाही ते करुन दाखवलं
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना काल पूर्णपणे रंगू शकला नाही कारण पाऊस. पावसामुळे प्रभावित असलेल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला. उर्वरित 20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. या पहिल्या टी-20 सामन्याची नाणेफेक ही भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता […]
IND vs ENG : इंग्लंडचा हा बॉलर तिलक वर्मा, संजू सॅमसनला झेपतच नाही, दोघे समोर आले की गिऱ्हाईकच बनवतो
भारत आणि इंग्लंडमधील पहिला T20 सामना रोमांचक होईल असं तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं. पण पावसाने या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवलं. पावसामुळे भारत-इंग्लंडमधील पहिला T20 सामना ड्रॉ झाला. पहिल्या इनिंगमध्ये भारताने फलंदाजी केली. पण पावसामुळे दुसरा डाव होऊ शकला नाही. सामना पूर्ण झाला नाही. पण भारताच्या दोन स्टार फलंदाजांना या सीरीजमध्ये कोणाचा सामना करताना […]