• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या

July 4, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास प्लान आखला आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं […]

Filed Under: cricket

ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत, विजयी संघाला मिळणार इतके कोटी

July 4, 2026 by admin Leave a Comment

ICC Women’s T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा आमनासामना होणार आहे. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारताना एकही सामना गमावलेला नाही हे विशेष.. त्यामुळे दोन्ही संघ तूल्यबळ असून कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सहा वेळा जेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट […]

Filed Under: cricket

Womens T20 World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ, ऑस्ट्रेलियाच्या आसपासही कुणी नाही

July 4, 2026 by admin Leave a Comment

अखेर 32 सामन्यांच्या थरारानंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील फायनलसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मात करत फायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट […]

Filed Under: cricket

ENG vs IND : 3 सामने-16 खेळाडू, वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर, पहिला सामना केव्हा?

July 3, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात सध्या टी 20i मालिका (England vs India T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. त्याआधी इंग्लंडच्या गोटातून मोठी बातमी समोर आली […]

Filed Under: cricket

IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…

July 3, 2026 by admin Leave a Comment

गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या औपचारिक कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. या दिवसावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवलं. या सामन्यात श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 366 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला आणि श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. भारताचा सलामीवीर साई सुदर्शनने या सामन्यात […]

Filed Under: cricket

IND vs ENG Weather Report : पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

July 3, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. दुसरा टी 20I सामना शनिवारी 4 जुलैला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डमधील मैदानात करण्यात आलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 1 जुलैला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Page 92
  • Page 93
  • Page 94
  • Page 95
  • Interim pages omitted …
  • Page 188
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in