फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता करो या मरोच्या स्थितीत आहे. कारण प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या संघाचा स्वप्नभंग होणार हे निश्चित आहे. असाच स्वप्नभंग राउंड ऑफ 32 मध्ये जर्मनीचा झाला. त्यानंतर या संघात उलथापालथी होण्यास सुरूवात झाली आहे. चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या जर्मनी संघाचे मॅनेजर जुलियन नागेल्समॅन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (PHOTO CREDIT- […]
cricket
Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा
नागराज मंजुळे हे जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा त्याची सर्वोत्तम मांडणी चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर करतात. म्हणूनच ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही गाजले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छापसुद्धा सोडली. आता नागराज आणखी एक दमदार विषय घेऊन नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ‘खाशाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा टीझर […]
IND vs ENG: भारतीय संघाचा कर्णधार बनताच श्रेयस अय्यरला आला माज? कॅमरासमोर दिसला उर्मटपणा; Video Viral
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना आता मँचेस्टरमध्ये खेळला जाईल, जिथे भारतीय संघ आधीच दाखल झाला आहे. भारतीय संघ उद्या टी-20 सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकायची ही आशा घेऊनच भारतीय संघाने ही मोहिम सुरु केली असणार कारण […]
FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना मेक्सिकोत खेळला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाने मैदानाबाहेरीला आव्हानांवर मात करण्यासाठी एक सिक्रेट प्लान आखला आहे. मागच्या आठवड्यात राउंड ऑफ 32 मध्ये मेक्सिकोचा सामना इक्वोडोरशी झाला होता. या सामन्याआधी स्थानिक […]
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा
फुटबॉलचा स्टार खेळाडू असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया एविरोने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर पोर्तुगाल राष्ट्रीय संघासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ही शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल करिअरमधून निवृत्ती घेईल. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत बहिणीने दिलेल्या माहितीनंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. […]
IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या
आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास प्लान आखला आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं […]