भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या सामन्यातील प्लेइंग 11 असेल अनेकांना वाटलं होतं. पण सामन्याच्या काही मिनिटाआधी उपकर्णधार तिलक वर्माने वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कॅप घातली आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार हे ठरलं. वैभव […]
cricket
Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…
पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात उतरती कला लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथी होत आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तान संघाच्या कसोटी […]
FIFA World Cup 2026: इंग्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी व्हायग्राचा वापर करणार? जाणून घ्या कारण
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना यजमान मेक्सिकोशी होणार आहे. हा सामना मेक्सिकोच्या ऐतिहासिक एज्टेका स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. हे मैदान समुद्र सपाटीपासून जवळपास 2240 मीटर उंचीवर आहे. (PHOTO CREDIT- GETTY) इंग्लंड संघाला मेक्सिको सिटीतील उंचीवर असलेल्या मैदानामुळे त्रासाला सामोर जावं लागू शकतं. ऑक्सिजनची मात्रा कमी असल्याने खेळाडूंना थकावा आणि चक्कर […]
FIFA 2026 Round of 16 : राउंड ऑफ 16 फेरीतील सर्व संघ ठरले, जाणून घ्या कसे होणार सामने
FIFA World Cup 2026 Round of 16 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 32 संघांची वर्णी राउंड ऑफ 32 मध्ये लागली होती. आता या बाद फेरीतून 16 संघ पुढच्या फेरीत खेळणार आहे. तर एकूण 32 संघ स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता राउंड ऑफ 16 अर्थात उप उपांत्यपूर्व फेरीत 16 […]
IND vs ENG :भर सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये राडा; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये असं काय घडलं? Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल रंगणार होता पण पावसामुळे रद्द झाला. सामन्याला सुरुवात तर झाली पण तो पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्याचे नाणेफेक ही श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली. 20 षटकांत […]
Rohit Sharma: रोहित शर्माची बादशाहत संपली; 30 वर्षीय खेळाडूने मोडला रेकॉर्ड, अवघ्या 60 मॅचमध्ये हिटमॅटनला मागं सोडलं
ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगने हंगेरीविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. त्याने अवघ्या 57 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 12 उत्तुंग षटकारांसह 164 धावा ठोकल्या. या स्फोटक खेळीमुळे करणबीरने एक मोठा टप्पा गाठला आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. करणबीर आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला […]