• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

श्रीलंका दौऱ्यानंतर BCCI कोणाला काढणार? समोर आली आतली मोठी बातमी!

August 3, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतील निकालावर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मॅच विनर गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून आऊट झाला आहे. जसप्रीत बुमराहची […]

Filed Under: cricket

CWG 2026:कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात भारताचा शून्य! पदक मिळवण्यात अपयश, जाणून घ्या

August 3, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा संपली असून भारताने या स्पर्धेत 39 मेडल मिळवली आहे. 13 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 9 कांस्य पदकं पटकावली. यासह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने बॉक्सिंग, ज्यूडो, एथलेटिक्स खेळात आपली छाप सोडली. पण काही खेळात भारताला ठसा उमटवता आला नाही. (Photo: PTI) भारताकडून आर्टिस्टिक जिमनास्टिक क्रीडा प्रकारात आठ स्पर्धांना भाग […]

Filed Under: cricket

श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर शुबमन गिल खेळणार टी20 लीग! टीम इंडियात स्थान मिळणार?

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू आहे. शुबमन गिल या मालिकेनंतर नव्या टी20 लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. (PC-PTI) शुबमन गिलने भारतासाठी आतापर्यंत 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्याने 28.03 च्या सरासरीने एकूण 869 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट […]

Filed Under: cricket

“तूच खरा हिरो…” रोहित शर्मा नक्की कोणासाठी भावूक झाला?

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. टीम इंडियासोबत केलेला करार संपुष्टात आला आहे. टी दिलीप यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा संघाची धुरा सांभाळली होती. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजयानंतर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या काळातही बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ तात्पुरता वाढवला. […]

Filed Under: cricket

28 षटकार मारत ठोकल्या 349 धावा! या खेळाडूसाठी फ्रेंचायझींनी उघडली दारं, स्टोक्स समान मिळणार भाव

August 3, 2026 by admin Leave a Comment

बिग बॅश लीग स्पर्धेत बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून संघात घेण्याची तयारी फ्रेंचायझींनी व्यक्त केली आहे. कोड स्पोर्ट्सच्या मते, स्टोक्सला 6 लाख डॉलर मोजून घेण्याची तयारी आहे. या लीग इतिहासातील ही सर्वात मोठी डिल असणार आहे. (Photo: PTI) बेन स्टोक्सला भारतीय रुपयांमध्ये जवळपास 6 कोटी रुपये मिळू शकतात. सिडनी सिक्सर्स संघ त्याला संघात घेण्यासाठी तयार […]

Filed Under: cricket

Auqib Nabi: बुमराह आऊट, आकिब नबी इन! पण तरीही ‘या’ कारणामुळे बेंचवर बसावं लागणार?

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं गणित यावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात विजय मिळण्याचा दबाव टीम इंडियावर असणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 35
  • Page 36
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
  • 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
  • Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in