क्रिकेटविश्वात गेल्या काही वर्षांपासून मॅच फिक्सिंगच्या घटनांना आयसीसीकडून वेसण घातलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात अशी प्रकरणं क्वचितच आढळून येतात. पण एखाद दुसरं प्रकरण समोर आलं की क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण येतं. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. अमेरिकन क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यानंतर आयसीसीने कठोर नियमांची अमलबजावणी करत त्याच्यावर 8 […]
cricket
GK: जगातील एकमेव खेळाडू ज्याने 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 3 वेळा ठोकले शतक, नाव सांगू शकता का?
दिवसेंदिवस क्रिकेट प्रेमींची संख्या वाढतच चालली आहे. अनेक सामने पाहण्यासाठी चाहते जगभर फिरताना दिसतात. तसेच खेळाडूंनी केलेले रेकॉर्ड्स देखील अनेकांच्या लक्षात असतात. पण तुम्हाला एक असा खेळाडू माहिती आहे का? ज्याने 50 चेंडूंमध्ये तीन शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने सर्वत्र खळबळ माजली होती. आता हा खेळाडू कोण आहे? जाणून घ्या… वनडे सामन्यातील सर्वात वेगवान […]
कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. 13 सुवर्णपदकं जिंकली असून पदकतालिकेत टॉप 5 मध्ये जागा मिळवली आहे. या स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये सात गोल्ड मेडल मिळवले. पण लवलीना बोरगोहेन सुवर्ण पदकाला मुकली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिायच्या स्पर्धकाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. लवलीना बोरगोहेन महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सू ग्रीनट्रीकडून 1-4 […]
वडिलांनी गिलला सहा वर्षाच्या क्रिकेटरचे व्हिडीओ दाखवले, पण का? भारतीय कर्णधाराने केला खुलासा
भारतीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल आता एक खूप मोठं नाव आहे. गेल्या काही वर्षात शुबमन गिलने अनेक विक्रम रचले आणि भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. त्याची ही कामगिरी सतत पुढेही सुरू आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर विश्वास टाकून वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. पण गिलचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिलं […]
CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा
भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यात 8 सुवर्ण पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात मैदानात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला स्पर्धकांबाबत… (Photo: PTI) वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तिने […]
Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघाचा कर्णधार बदलला जाणार, वैभवकडे संघाची धुरा येणार?
आगामी दुलीप ट्रॉफीसाठी भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे अनेक वाद आता निर्माण झाले आहेत. संघात अनेक अनुभवी खेळाडू असूनही 15 वर्षीय वैभववर ही जबाबदारी सोपवल्याने आता सगळे नाराज झाल्याचे समजत आहे. कर्णधार इशान किशनचा उपकर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्याच्या पूर्व विभागीय निवड समितीच्या निर्णयावर सोशल मीडियावर […]