• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs PAK: पाकिस्तानची पुन्हा जगासमोर नाचक्की, भारतीय संघाने दिला पराभवाचा धक्का

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत पाक या महामुकाबल्यासाठी सर्वच चाहते उत्सुक असतात. असाच एक रोमांचक भारत पाक सामना काल रंगला. या सामन्यातही नेहमीप्रमाणे भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पाणी पाजलं, झांबियामध्ये खेळल्या जात असलेल्या एशियन लेजेंड्स लीग 2026 च्या दुसऱ्या हंगामात भारत आणि पाकिस्तान […]

Filed Under: cricket

Bhuvneshwar Kumar: मला पश्चाताप होतोय की…टीम इंडियातील कमबॅकवर भुवनेश्वर कुमारचं खोचक विधान, बीसीसीआयला सुनावलं

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ सध्या नवनवीन खेळाडूंना संधी देत आहे, संघात सातत्याने अनेक बदल होताना दिसत आहे. संघ प्रत्येक मालिकेत नवनवीन खेळाडूंना संधी देऊन संघाचे नियोजन कसे चांगले होईल याकडे लक्ष देत आहे. अशात जे खेळाडू बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहेत त्या खेळाडूंना पुन्हा संघात संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संघात काही गोलंदाजांचा कमबॅक व्हावा […]

Filed Under: cricket

IND vs SL: बीसीसीआयला अखेर जागा आली, 164 विकेट्स घेणार्‍या बॉलरला अखेर संघात दिली एन्ट्री, बुमराहची रिप्लेसमेंट कोण?

August 3, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात आता कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. या संघात जसप्रीत बुमराहचे कमबॅक पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. पण हा सुखद धक्का काही जास्त काळ टिकला नाही.  श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, या दौऱ्यातून बाहेर […]

Filed Under: cricket

Vinesh Phogat: ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट आक्रमक, थेट वॉर्निंग देत म्हणाली…

August 3, 2026 by admin Leave a Comment

न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्त करून दिलासा दिला आहे. अपेक्षेप्रमाणे, ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगट या निर्णयावर नाराज असून, तिने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली न्यायालयाने सहा महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात ब्रिजभूषण यांची निर्दोष […]

Filed Under: cricket

Asian Games 2026: ‘जेन झी’ ब्रिगेड सज्ज, आता टीम इंडियाचा डंका वाजणार!

August 3, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली असून आता वेध लागले आहेत ते एशियन्स गेम्सचे.. चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. स्पर्धेचं यजमानपद जापानकडे असून ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. या स्पर्धेत एकूण 43 खेळांमध्ये 469 पदकांसाठी स्पर्धा होणार आहे. भारताने मागच्या पर्वात 106 मेडल जिंकले होते. […]

Filed Under: cricket

M S Dhoni : धोनीमुळं मला खूपच दु:ख झालं, त्या बड्या प्लेअरनं खदखद बाहेर काढली, मनातलं सगळं बोलून दाखवलं!

August 3, 2026 by admin Leave a Comment

 M S Dhoni : एम एस धोनी म्हटलं की संपूर्ण भारताला आठवतो तो 2011 सालचा विश्वचषक. या विश्वचषकात धोनीने शानदार षटकार मारून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यावेळी भारत 2011 सालचा विश्वचषक विजेता ठरला. महेंद्रसिंह धोनीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. परंतु त्याचं क्रिकेटमधील प्रस्थ अजूनही संपलेलं नाही. 2011 सालच्या विश्वचषकात धोनीने श्रीलंकेच्या नुवान […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Page 37
  • Page 38
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
  • 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
  • Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in