पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंगने हवेत उडी मारून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला शतक पूर्ण करण्यापासून रोखत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. पण यामुळे वेस्ट इंडिजची चिंता वाढली कारण धावबाद करताना किंग गंभीर जखमी झाला. ही […]
cricket
टेन्शन वाढले! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची गुपिते माहिती असलेला खेळाडू श्रीलंकेत करणार कोंडी, झालं असं की..
India vs Sri Lanka: भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. भारतीय संघासमोर बरीच आव्हानं या मालिकेत असणार आहेत. एक तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 ची अंतिम फेरी गाठण्याचं आव्हान असल्याने मालिका जिंकणं भाग आहे. त्यानंतर तिथल्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या पाहता सावधपणे सामना खेळावा […]
Video: पराभव मान्य करून चेंडूवर जोरात मारली लाथ आणि सामना झाला टाय, सुपर ओव्हरमध्ये निकाल
क्रिकेटमध्ये खेळ रंगला असताना पारडं कधी बदलेल सांगता येत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत कधी कधी सामन्याचा निकाल काय लागेल सांगता येत नाही. असे अनेक सामने आजही आपल्या स्मरणात आहेत. असाच एक सामना दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत झाला. या स्पर्धेच्या आठव्या सामन्यात आश्चर्यकारक निकालाची नोंद झाली. दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात न्यू दिल्ली टायगर्स आणि आउटर दिल्ली […]
स्टीव वॉचा खोटेपणा उघड, बांगलादेशी क्रिकेटपटूने जगासमोर आणलं सत्य, काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉबाबत बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद अशरफुल याने मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मते स्टीव वॉने त्याच्या पुस्तकात एक बाब लिहिली आहे आणि गोष्ट खरं सांगायचं तर खोटी आहे. (Photo: Getty) मोहम्मद अशरफुलच्या मते, स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की, पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट […]
कॉमनवेल्थमधील पराभवाचा वचपा काढण्याची नीरज चोप्राला संधी, या दिवशी श्रीलंकेच्या पाथिरागेशी भिडणार
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे यांच्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आहे. पण हा सामना कधी होणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. कारण कॉमनवेल्थ स्पर्धा नुकतीच संपली असून रुमेशने नीरजला मात देत सुवर्ण पदक पटकावलं आहे. (Photo: PTI) आशिया खंडातील दोन्ही दिग्गज भालाफेकपटू यांची भिडत आता लौसाने डायमंड लीग स्पर्धेत होणार आहे. […]
IND vs SL: टीम इंडियासोबत हा स्टार खेळाडू श्रीलंकेत कसोटी मालिकेसाठी गेला नाही, नेमकं काय सुरू आहे?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 पर्वातील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. या मालिकेवर भारताचं पुढचं गणित अवलंबून आहे. ही मालिका भारतीय संघाला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. तर आणि तरच पुढचं गणित जुळून येईल. अन्यथा खूपच कठीण आहे. असं असताना या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला ग्रहण लागलं आहे. भारतीय संघ कसोटी […]