भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा बिंधास्त अंदाज क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. अर्शदीप सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने अनेक व्हिडीओ आणि रील पोस्ट केले होते. काही रील्सवरून वादही झाला होता, त्यामुळे डिलिट करण्याची वेळ आली होती. इतकंच काय तर बीसीसीआयने काही बंधनं देखील त्यानंतर लादली होती. पण अर्शदीप सिंगने आपला अंदाज […]
cricket
Live सामन्यात बॅट टेस्ट फेल, मग खेळाडूने मैदानात केलं असं काही; पंचही झाले आवाक् Video
Jonty Sidhu, Delhi Premier League 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धा सुरू असून सातव्या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्स आणि नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्सने 4 गडी राखून नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सला पराभूत केलं. नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 209 धावा केल्या होत्या. […]
MS Dhoni: क्रिकेटनंतर आता रेसिंगची क्रेझ, 45व्या वयात Gen Z लाही लाजवेल अशी एनर्जी, धोनीचा Video तुफान व्हायरल
अनेक माजी क्रिकेटपटू निवृत्त झाल्यापासून मनोसक्त आयुष्य जगताना दिसतायेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगताना अनेकदा महेंद्रसिंग धोनी दिसतो. धोनीला गाड्यांचा किती छंद आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. धोनी कित्येकदा बाईक राईड करताना दिसतो. त्याचे बाईक रायडिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. आता नुकताच धोनी चेन्नईमध्ये बाईक चालवताना दिसला आहे. […]
केएल राहुल याने या IPL टीमच्या मालकावर काढली भडास, मानसिकदृष्ट्या खचल्याचा केला खुलासा..
भारतीय क्रिकेटर केएल राहुल याने आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लखनौचा 10 गडी राखून दारुण पराभव झाला. हैदराबादने 166 धावांचे लक्ष्य फक्त 9.4 षटकांत पूर्ण केले. या पराभवानंतर भर मैदानात जो राडा झाला त्यानंतर प्रत्येकजण हैराण होता. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी थेट मैदानावरच कर्णधार केएल राहुल याच्यावर […]
IND vs SL: बीसीसीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, विदर्भकर अन् मुंबईकर खेळाडूही श्रीलंकेला जाणार, असं का?
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने रंगणार आहे. या सामन्यांना 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ आज श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संघात अचानक एक मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहा हा फिटनेसमुळे […]
Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवण्यासाठी वैभव पुन्हा एकदा सज्ज, झिम्बाब्वेनंतर आता ऑस्ट्रेलियाला लोळवणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या आगामी दौऱ्यासाठी आपल्या 16 सदस्यीय 19 वर्षांखालील पुरुष संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे ज्युनियर संघ तीन एकदिवसीय आणि दोन चार दिवसीय (कसोटी) सामन्यांची एक रोमांचक मालिका खेळतील. 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर, ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात महत्त्वपूर्ण बदल केले असून, त्यात 14 नवीन खेळाडूंचा समावेश आहे. विश्वचषकात खेळलेले अनुभवी वेगवान गोलंदाज […]