• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धची गॉल टेस्ट भारतासाठी ऐतिहासिक, 38 कर्णधारांच्या जोरावर हा पल्ला गाठणार

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. कसोटी क्रिकेटमधील एक मैलाचा दगड भारतीय संघ गाठणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताचा एक इतिहास रचणार आहे. आतापर्यंत हा पल्ला गाठताना 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI) गॉल कसोटी सामना भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना असणार आहे. 600 कसोटी सामना […]

Filed Under: cricket

श्रीलंकेत एन्ट्री घेताच टीम इंडियाने कमकुवत बाजूवर लक्ष केलं केंद्रीत, मालिका 2-0 ने जिंकण्याची तयारी सुरू

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. खरं तर भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेत श्रीलंकेला 2-0 ने मात दिली तर अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील. अन्यथा खूपच कठीण असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने सर्व उणीवा दूर […]

Filed Under: cricket

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर आता IPL खेळण्यासाठी सज्ज, चक्क पाकिस्तानचे नागरिकत्व सोडलं अन् आता…

August 5, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यापासून तो चर्चेत आहे. अमीरने ‘द हंड्रेड’ ड्राफ्टमध्ये एक परदेशी खेळाडू म्हणून प्रवेश केला होता आणि आता तो यूके स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्सचे देशांतर्गत खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, तो आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकेल का, असा […]

Filed Under: cricket

Ishan Kishan आरबीआयमध्ये कोणत्या पदावर काम करतो? महिन्याकाठी मिळतो इतका पगार

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. पण इशान किशन या संघाचा भाग नसल्याने संघासोबत नाही. इतकंच काय तर देशांतर्गत स्पर्धाही नसल्याने इशान किशन सध्या मोकळा आहे. पण इशान किशनने आराम करण्याऐवजी आरबीआय कार्यालयात जाणं पसंत केलं. इशान या ठिकाणी कर्मचारी आहे. (Photo: PTI/X) आरबीआयचं आयकार्ड घालून इशान किशन पटणाच्या कार्यालयात गेला होता. इशान […]

Filed Under: cricket

Suryakumar Yadav: किती ते गोड…सूर्याने मुलीसोबतचे फोटो केले शेअर, चिमुकल्या परीची दाखवली झलक

August 5, 2026 by admin Leave a Comment

सूर्यकुमार यादव हा सध्या टीम इंडियाच्या टी-20 संघाचा भाग नाही. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद आहे. तसेच संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याचे संगात पुन्हा पुनरागमन होईल की नाही ते आता बीसीसीआयच सांगू शकेल. सूर्या टी-20 संघाचा भाग नसला तरीही संघात पुन्हा पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सूर्या […]

Filed Under: cricket

Mohammad Shami: बुमराहला दुखापत झाल्यानंतरही टीममध्ये निवडलं नाही, अखेर मोहम्मद शमीने सोडलं मौन, मनातलं बोलून दाखवलं

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे श्रीलंकेच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे, सुरुवातीला त्याला संघात स्थान मिळाले होते पण आता त्याला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले. बुमरहाच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास
  • रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट
  • उन्हाळा असो वा पावसाळा; कारमध्ये ‘या’ गोष्टी विसरूनही ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in